येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून गेल्या तीन महिन्यात चार कर्मचाऱ्यांच्या सायकलींची व दोन कर्मचाऱ्यांच्या मोटारसायकलींची चोरी झाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ...
रेल्वेच्या इतवारी ते खापरखेडा सेक्शनमध्ये रेल्वेची तांब्याची ओएचई तार चोरी करून त्याची भंगार व्यावसायिकांना विक्री करणाऱ्या तिघांना दक्षिण पूर्ण मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली असून ही तार खरेदी करणाऱ्या दोन भंगार व्यावसायिकांना ताब्यात ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील पर्यवेक्षक प्रभाकर शिवाजीराव काळे यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी उघडकीस आली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये झालेली चोरी कर्मचाऱ्यानेच केल्याचे उघड झाले आहे. अजनी पोलिसांनी ४८ तासाच्या आत चोरीचा छडा लावून हॉस्पिटलचा कर्मचारी रत्नाकर दशरथ निनावे (३२) रा. राहुलनगर, सोनेगाव यास अटक केली आहे. ...
गावाच्या परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून, रात्रीच्या वेळी बंद असलेल्या दुकानांसह गुदामांची कुलपे तोडून गावकऱ्यांच्या घरांनाही लक्ष्य केले आहे. ...
जुना जालना भागातील अंबड मार्गावरील यशवंतनगर जवळील श्रीकृष्णनगरमध्ये रविवारी रात्री तीन घरे फोडून चोरट्यांनी हजारो रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ...
वाड्याच्या भिंतीवरु न घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी तब्बल पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना तालुक्यातील हिवरा (बु ) येथे शनिवारी घडली आहे. ...