लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

चोरीचे सोने लुबाडून पळून जाण्यासाठी चोरली अलिशान मोटार  - Marathi News | luxrious car theft for stolen gold transport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरीचे सोने लुबाडून पळून जाण्यासाठी चोरली अलिशान मोटार 

भिगवण, बारामती परिसरातील दरोडेखोरांनी लुटलेले दोन किलो सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने हडप करायचे आणि मोटारीतून पसार व्हायचे, असा कट आखला... ...

हिंगोलीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत फोडली सात दुकाने - Marathi News | In Hingoli Seven shops robbed in one night | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत फोडली सात दुकाने

घटनास्थळी एक विना क्रमांकाची मोटारसायकल आढळली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे.  ...

सिल्लोडमध्ये वाईन शॉपीच्या व्यवस्थापकाचा भोसकून खून; ४ लाख रुपये केले लंपास - Marathi News | theft murderd wine shop manager; Rs 4 lakh looted at Sillod | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये वाईन शॉपीच्या व्यवस्थापकाचा भोसकून खून; ४ लाख रुपये केले लंपास

वाईन शॉपीचा व्यवस्थापक व त्यांचा सहकारी दुचाकीवर घराकडे परतत असताना झाला हल्ला ...

पोलिसांच्या ‘घरात’ जाऊन फोडले एटीएम - Marathi News |  ATMs in police's house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांच्या ‘घरात’ जाऊन फोडले एटीएम

ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस वसाहतीमध्ये असलेल्या भारतीय स्टेट बॅँकेचे एटीएम कक्षात जाऊन अज्ञात चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह एटीएम यंत्राची तोडफोड केली. यंत्रामध्ये असलेला रोकडचा ‘ट्रे’ काढता न आल्यामुळे रक्कम चोरी होऊ शकली नाही, ...

चार अल्पवयीन वाहन चोर पोलिसांच्या जाळ्यात : १० गाड्या, ७ मोबाईलसह ५ लाख ६१ हजाराचा माल जप्त - Marathi News | Four minor vehicles thieves trapped : including 10 vehicles , 7 mobile 5 lakh 61 thousand goods seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार अल्पवयीन वाहन चोर पोलिसांच्या जाळ्यात : १० गाड्या, ७ मोबाईलसह ५ लाख ६१ हजाराचा माल जप्त

शहरातील विविध भागांमध्ये दुचाकी आणि मोबाईल चोरणारी टोळी सीताबर्डी पोलिसांच्या हाती लागली आहे. या टोळीत चार अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. हे चारही आरोपी माजरी येथील रहिवासी आहेत. या आरोपींजवळून १० दुचाकी वाहने आणि ७ मोबाईलसह ५ लाख ६१ हजार रुपयाच्या वस ...

अलबत्या-गलबत्यामधील वैभव मांगलेंच्या पडद्यामागील कलाकाराच्या बॅगा छूऽऽऽ - Marathi News | Touch the artist's bag behind the scenes of the grandeur of the glory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अलबत्या-गलबत्यामधील वैभव मांगलेंच्या पडद्यामागील कलाकाराच्या बॅगा छूऽऽऽ

विशेष म्हणजे, काही दिवसांपुर्वीच कालिदास कलामंदिराचे नुतनीकरण करून अद्ययावत असे नाट्यगृह उभारण्यात आले आहेत. या भागात सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत तरीदेखील चोरट्याने हात साफ केला. ...

कालिदासच्या आवारातील बसमधून चोरी - Marathi News |  Stealing the bus from the yard of Kalidas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कालिदासच्या आवारातील बसमधून चोरी

महापालिकेने कालिदास कलामंदिर स्मार्ट केले असले तरी सुरक्षा व्यवस्था मात्र सक्षम नसून त्याचा अनुभव गुरुवारी (दि.९) अलबत्या गलबत्या नाटकाच्या वेळी आला आहे. समस्त टीम नाट्यप्रयोगात दंग असतानाच शिवाजी उद्यानातून उडी मारून कालिदासच्या आवारात शिरलेल्या एका ...

राजीवनगरमध्ये दरवाजा ठोठावून ओरबाडले महिलेचे मंगळसूत्र - Marathi News |  Arambadale woman's mangalsutra by knocking her door in Rajivnagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजीवनगरमध्ये दरवाजा ठोठावून ओरबाडले महिलेचे मंगळसूत्र

शहरातील पोलीस वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत असताना चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. इंदिरानगरच्या राजीवनगर परिसरात गुरुवारी (दि.९) घराचा बंद दरवाजा ठोठावून एका महिलेला अज्ञात चोरट्याने सुऱ्याचा धाक दाखवून तिच्या गळ्या ...