लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

वाशिम शहरात एकाच रात्री चार दुकाने फोडली - Marathi News | In Washim city Theft in four shops at one night | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम शहरात एकाच रात्री चार दुकाने फोडली

जिल्हयाचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील दोन दुकाने फोडली तर दोन दुकानाचे शटर उघडण्यात चोरटे अयशस्वी ठरले. ...

काऊच सर्फिंग वरुन भाडेकरु ठेवताय सावधान..! एटीएम चोरुन पैसे लांबवणाऱ्याला मुंबईतून अटक  - Marathi News | Be careful to keep precaution from coutch surfing..! person arrested from Mumbai who theft ATM and money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काऊच सर्फिंग वरुन भाडेकरु ठेवताय सावधान..! एटीएम चोरुन पैसे लांबवणाऱ्याला मुंबईतून अटक 

प्रवाशाला स्वस्तात राहायला जागा मिळावी त्याचवेळी घरमालकाला चार पैसे मिळावेत, यासाठी काऊच सर्फिंग ही वेबसाईट सुरु झाली आहे. ...

४० तोळे सोने लंपास - Marathi News | Gold stolen from house | Latest jalana News at Lokmat.com

जालना :४० तोळे सोने लंपास

माजी जिल्हा परिषद सदस्य शाम वसंतराव उढाण यांच्या घरातील तिजोरीतील तब्बल ८ लाख ११ हजार रूपये किंमतीचे ४० तोळे सोन्याची चोरी झाली. ...

वरिष्ठ वकिलाची मर्सिडीज चोरीला : नागपूरच्या जिल्हा न्यायालय परिसरातील घटना - Marathi News | Senior Advocate's Mercedes Stolen: Events in Nagpur District Court premises | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वरिष्ठ वकिलाची मर्सिडीज चोरीला : नागपूरच्या जिल्हा न्यायालय परिसरातील घटना

जिल्हा न्यायालयासमोर पार्क असलेली एका ज्येष्ठ वकिलाची मर्सिडीज कार बुधवारी दुपारी चोरीला गेली. पोलिसांनी पाच तासाच्या आत आरोपी युवकास पकडले. त्याच्याजवळून चोरलेली कारही जप्त केली. ...

इतवारीत चोरांचा धुमाकूळ : चार दुकानात २.८५ लाखांची चोरी - Marathi News | Thieves chaos in Itwari: Theft of 2.85 lakh in four shops | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इतवारीत चोरांचा धुमाकूळ : चार दुकानात २.८५ लाखांची चोरी

चोरांनी मंगळवारी रात्री व्यावसायिक क्षेत्र इतवारीतील चार दुकानांमध्ये चोरी करून २.८५ लाख रुपये लंपास केले आहेत. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

चोरट्यांनी लांबविले २८ ग्रॅमचे दागिने - Marathi News | 28 gm ornaments stretched in Sonasakhal crust | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरट्यांनी लांबविले २८ ग्रॅमचे दागिने

म्हसरूळ शिवारातील कलानगर येथे सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ४० हजार रु पये किमतीची सोनसाखळी ओरबाडून चोरट्यांनी धूम ठोकल्याची घटना रविवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास घडली. ...

हिंजवडी परिसरातून मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक , १५ दुचाकी जप्त - Marathi News | Two motorbike stolen arrested from the Hinjewadi area, 15 bikes were seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंजवडी परिसरातून मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक , १५ दुचाकी जप्त

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हिंजवडी व परिसरातून ५ लाख १५ हजारांच्या १५ मोटारसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले. ...

अल्पवयीन मुलाच्या मदतीने दुचाकी चोरणारे अटक - Marathi News | Two-wheeler theft arrested with the help of a minor child in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अल्पवयीन मुलाच्या मदतीने दुचाकी चोरणारे अटक

विविध भागांतून चोरीस गेलेल्या बारा दुचाकी वजिराबाद पोलिसांनी जप्त केल्या ...