इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Theft, Latest Marathi News
बंद घर असल्याची संधी साधत चोरी ...
सिडको एन 4 मधील गुरुसहानीनगरात घरफोडून सुमारे 22 तोळ्यांचे दागिने आणि सात हजार रुपये चोरट्यांनी पळविले आहेत. ...
एका टोळक्याने मोटारीमधील व्यक्तींना दगडाने मारहाण करण्याचा धाक दाखवून ऐवज लुटला. ...
बागातील चेतनानगर येथील घराला कुलूप असलेल्या घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी घरफोडी केली असून, या घरफोडीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण चार लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज लंपास चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. ...
दहीहंडीच्या दिवशी व्यक्तीला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे सांगितले. ...
अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या जाऊ तिथं खाऊ या चित्रपटात विहीर चोरीला गेल्याची तक्रार करण्यात येते. ...
चोरट्यांनी शहरातील इंदेवाडी पाण्याच्या टाकी परिसरातील एक घर फोडून ६० हजारांचे दागिने, दुचाकी लंपास केली. अंबड तालुक्यातील झिरपी फाट्याजवळ दाम्पत्यास मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले ...
शीळ-डायघर भागात कल्याणफाटा येथे कॉपर कॉइलची चोरी करण्यासाठी तिघा जणांचे टोळके येणार असल्याची ‘टीप’ खबऱ्यांकडून डायघर पोलिसांना मिळाली. हीच माहिती मिळाल्यानंतर ४५० किलो वजनाच्या कॉपर कॉइलसह सहा चोरांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. ...