लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

वृद्ध दाम्पत्याचे धूम स्टाईलने लांबविले एक लाख - Marathi News | The old couple's Dhoom styled a million | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वृद्ध दाम्पत्याचे धूम स्टाईलने लांबविले एक लाख

गावाकडचा जुना वाडा विकून वृद्ध दाम्पत्याला मिळालेले १ लाख ५ हजार रुपये दोघा चोरट्यांनी धूमस्टाईलने हिसकावून नेले़ ...

...अन् विठ्ठल मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरणारा सापडला! - Marathi News | a thief tried to take money from donation box in Pandharpur Vitthal Temple, captured in CCTV | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :...अन् विठ्ठल मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरणारा सापडला!

पंढरपूरच्या  विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते. येणारा भाविक शेतकरी, कष्टकरी,कामगार असल्याने तो आपल्या इच्छेप्रमाणे दानपेटीत देणगी टाकतो. ... ...

सावधान...मदतीसाठी पुढे आलेला हात दुचाकीचोराचाही असू शकतो...! - Marathi News | Beware ... the hand that comes forward to help may be a two-wheeler ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावधान...मदतीसाठी पुढे आलेला हात दुचाकीचोराचाही असू शकतो...!

नाशिक : मोपेड दुचाकी अचानकपणे एअर धरते अन् बंद पडते ही समस्या सर्वसामान्यपणे अधिक जाणवते अशावेळी महिलांची व ज्येष्ठांची ... ...

विठ्ठल मंदिरातील दानपेटी भरल्याचं पाहून चोराचे डोळे चमकले; बघा, पुढे काय घडले!   - Marathi News | a thief tried to take money from donation box in Pandharpur Vitthal Temple, captured in CCTV | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठल मंदिरातील दानपेटी भरल्याचं पाहून चोराचे डोळे चमकले; बघा, पुढे काय घडले!  

दक्षिणा पेटी भरल्याने पैसे वर आले होते. ते काढण्यात चोरट्याला एकदा यश आलं. ...

२ कोटींच्या दरोड्यातील मुख्य सुत्रधार ४ वर्षांनी जाळ्यात - Marathi News | After 2 years the thief who theft 2 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ कोटींच्या दरोड्यातील मुख्य सुत्रधार ४ वर्षांनी जाळ्यात

याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी ११ जणांना अटक केली होती़. मात्र, संजय गंभीर हा मुख्य सुत्रधार पोलिसांच्या हाती लागत नव्हता़. ...

जखमीस रुग्णालयात दाखल करून दुचाकी नेली चोरून  - Marathi News | The injured were taken to the hospital and bike stolen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जखमीस रुग्णालयात दाखल करून दुचाकी नेली चोरून 

दोन चोरीच्या दुचाकी केल्या जप्त ...

पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली घरफोडी - Marathi News | Police vigilance avoids burglary | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली घरफोडी

जबरी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांचा गस्तीवर असलेल्या सदरबाजार पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला. मात्र, चोरटे पसार झाले. यावेळी पोलिसांनी धारदार शस्त्रासह एक दुचाकी जप्त केली. ...

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाइल केले लंपास - Marathi News | Thieves take advantage of the crowd to loot mobiles | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाइल केले लंपास

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाइल फोनवर डल्ला मारला आहे. ...