शहरातील विविध ठिकाणी उभ्या असलेल्या महागड्या कारवर नजर ठेवत शिताफीने त्या वाहनांचे दोन्ही बाजूचे आरसे खोलून लंपास करण्याच्या घटना पंधरवड्यात वाढल्या होत्या. ...
गस्तीच्या दरम्यान कापूरबावडी पोलिसांनी चाणाक्षपणे केलेल्या चौकशीमध्ये एक मोबाइल चोरटा हाती लागला. त्याच्याच चौकशीमध्ये तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीतील सात मोबाइलही हस्तगत करण्यात आले आहेत. ...
मागील दीड महिन्यांत ज्या नागरिकांच्या मोटारींचे आरसे शहरातील विविध भागांमधून चोरी झाले असतील त्यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उपआयुक्त अमोल तांबे यांनी केले आहे. ...
शहरात ऐन सणासुदीच्या काळात सोनसाखळी चोरी, घरफोडी, कारफोडीच्या घटना राजरोसपणे घडत असल्याने कायदा सुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. अशाच प्रकारे घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमधून चोरट्यांनी सुमारे ७ लाख रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला आहे. ...
हायटेक तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारीसाठी केल्यामुळे एका उच्चशिक्षित प्रेमी युगुलाला गजाआड व्हावे लागले. या दोघांनी घरफोडी करण्यासाठी चक्क यू ट्युबवरून धडे घेतल्याचे पोलीस चौकशीत सांगितले आहे. ...
जामखेड शहरातील संताजीनगर येथील व्यापारी रमेश जरे यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चार चोरट्यांनी दोन लाख दहा हजार रुपये रोख व साडेसात तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. ...