लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

गेवराईत तीन घरे, दुकान फोडून लाखोंचा माल लंपास - Marathi News | Three houses in Gevrait, a shop looted millions of goods | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईत तीन घरे, दुकान फोडून लाखोंचा माल लंपास

शहरातीलमध्ये वस्तीत असलेल्या धनगर गल्ली येथील तीन घरे अज्ञात चोरट्यांनी सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. ...

गुजरातच्या सीमारेषेवर खैरवृक्षाची तस्करी - Marathi News |  Smuggling of wells on the Gujarat border | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुजरातच्या सीमारेषेवर खैरवृक्षाची तस्करी

कारवाई : तस्करांकडून मुद्देमालासह वाहन जप्त ...

ठाण्यातील औषधाच्या दुकानातून दोन लाखांची रोकड चोरणाऱ्या नोकरास अटक - Marathi News | Accused arrested who stole two lakh cash from a drugstore in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील औषधाच्या दुकानातून दोन लाखांची रोकड चोरणाऱ्या नोकरास अटक

औषधांच्या घाऊक विक्री केंद्रातून दोन लाखांच्या रकमेची चोरी करणाºया त्याच दुकानातील दीपक कुकरेजा (२४, रा. उल्हासनगर) या कमिशनवर काम करणाºया नोकराला नौपाडा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली. ...

महिलांनो, सावधान! बसप्रवासात दागिने लांबविणारी टोळी सक्रिय - Marathi News | Women's jewellery gang active on bus trips | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांनो, सावधान! बसप्रवासात दागिने लांबविणारी टोळी सक्रिय

१५ दिवसांत ८ गुन्हे : ८ लाखांचा ऐवज लंपास ...

पंपातील चार हजार लिटर डिझेलची चोरी - Marathi News | Theft of four thousand liters of diesel in the pump | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पंपातील चार हजार लिटर डिझेलची चोरी

चोरट्यांनी हायड्रोलिक पंपाचा वापर करून एका पेट्रोल पंपावरील तब्बल ४३४७ लिटर डिझेल चोरून नेले. ...

गंगापूररोडला भर दुपारी स्कोडा फोडली - Marathi News |  Skoda blasted Gangapur Road in the afternoon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूररोडला भर दुपारी स्कोडा फोडली

जेहान सर्कल येथे उभी केलेली स्कोडा मोटारीची काच चोरट्यांनी फोडून कारमधील सुमारे ५१ हजार रुपयांच्या वस्तू लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

नांदेडमध्ये गॅस कटरने एटीएम फोडून २६ लाख लंपास - Marathi News | by using Gas cutter ATM breaks at Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये गॅस कटरने एटीएम फोडून २६ लाख लंपास

याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

दोघा चोरट्यांकडून डझनभर दुचाकी जप्त - Marathi News | Dozens of bicycles seized from two thieves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोघा चोरट्यांकडून डझनभर दुचाकी जप्त

जिल्ह्यातील विविध भागांमधून दुचाकी चोरी करणाऱ्या मनमाडच्या दोघा चोरट्यांना ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या एक डझन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. ...