लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

२२ वर्षांपासून फरार आरोपीला शेतातून पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Police abducted the accused from the field for 6 years | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२२ वर्षांपासून फरार आरोपीला शेतातून पोलिसांनी घेतले ताब्यात

दरोडा, जबरी चोरी, घरफोडीसह इतर गुन्ह्यांमध्ये २२ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले. ...

नाथबाबा गल्लीत घरफोडी - Marathi News | Burglary in Nathbaba street | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नाथबाबा गल्लीत घरफोडी

शहरातील नाथबाबा गल्ली भागात चोरट्यांनी घरफोडी करून ४ लाख ५० हजार रोख व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ...

शिकवणी घ्यायला आली अन् चोरी करून गेली - Marathi News | The teachings came and were stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिकवणी घ्यायला आली अन् चोरी करून गेली

मुलीची शिकवणी घ्यायला आलेल्या एका महिलेने संधी साधून घरातील दीड लाखांचे दागिने चोरून नेले. १४ डिसेंबर २०१९ ला घडलेल्या या घटनेची तक्रार बुधवारी अजनी ठाण्यात दाखल करण्यात आली. ...

मंदिरातील दानपेटीवर तिसऱ्यांदा डल्ला - Marathi News | For the third time, on the treasury in the temple | Latest beed News at Lokmat.com

बीड :मंदिरातील दानपेटीवर तिसऱ्यांदा डल्ला

आष्टी तालुक्यातील पिंपरी घाट येथील मंदिरात बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरून नेली. ...

तिकीट चोरी ; २२ कंडक्टर बडतर्फ : मनपा परिवहन विभागाची कारवाई - Marathi News | Ticket theft; 22 Conductors dismissed : Action of Municipal Transport Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिकीट चोरी ; २२ कंडक्टर बडतर्फ : मनपा परिवहन विभागाची कारवाई

महापालिकेच्या आपली बसमध्ये मोठया प्रमाणात तिकीट चोरी केली जाते. गेल्या महिना भरात तिकीट चोरी प्रकरणात २२ कंडक्टर बडतर्फ करण्यात आले असून ८१ कंडक्टरची आय.डी.लॉक करण्यात आल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी दिली. ...

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तोंड काळे करत चोरट्यांचा एटीएमवर डल्ला - Marathi News |  Thieves face the camera at the ATMs of thieves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तोंड काळे करत चोरट्यांचा एटीएमवर डल्ला

विंचूरची घटना : पावणे पाच लाख रुपयांची रक् क म लंपास ...

कोट्यवधी कमावणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्याने कॅन्टीनमधून सॅन्डविच चोरी केलं त्यानंतर... - Marathi News | banker earning 9 crore is suspended for stealing sandwiches in canteen | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोट्यवधी कमावणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्याने कॅन्टीनमधून सॅन्डविच चोरी केलं त्यानंतर...

पारस शहा याच्या लिंक इन प्रोफाइलनुसार त्याला सुरक्षा, व्यापार आणि रिस्क मॅनजेमेंटचा अनुभव आहे. ...

ठाण्यातील २७ लाखांच्या जेसीबी चोरीची अवघ्या २४ तासांमध्ये उकल: दोघांना अटक - Marathi News | JCB robbery in Thane resolves within 24 hours: arrest of two | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील २७ लाखांच्या जेसीबी चोरीची अवघ्या २४ तासांमध्ये उकल: दोघांना अटक

ठाण्यातील घोडबंदर रोड येथून चोरीस गेलेल्या २७ लाखांच्या जेसीबीच्या चोरीची अवघ्या २४ तासांमध्ये उकल करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले आहे. मुरबाड येथून हा जेसीबी हस्तगत करण्यात आला असून सुमित चितारे आणि चंद्रकांत पोटे या दोन्ही आरोपींना पुण्यातील दौ ...