ठाण्यातील ‘लॉकडाऊन’चा गैरफायदा घेत चोरटयांनी मात्र दुकाने फोडण्याचा सपाटा सुरु ठेवला आहे. ठाणे रेल्वे स्थानकाजवळील गजबजलेल्या वस्तीमध्ये गुरुवारी रात्री मोबाईलच्या सुटया भागांच्या दुकानाचे छत फोडून सुमारे २५ ते ५० हजारांचा ऐवज चोरटयांनी लंपास केला. ...
ब्रह्मांड येथील एका दुकानात घरफोडी करून ४० हजारांची रोकड लंपास करणाऱ्या रहीम मुस्तफा सैय्यद (२०, मीरा रोड) आणि चिन्मय संदीप सावंत (२०, कासारवडवली, ठाणे) या दोघांना कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. ...
कोरोनाची लागण झाल्यामुळे घरातील इतरांनाही कॉरंटाईन करण्यात आले. याचाच फायदा घेत नौपाडयातील एका घराचे कुलूप तोडून चोरटयांनी एक लाख ८९ हजारांचा ऐवज चोरल्याची घटना नुकतीच घडली आहे ...
ठाण्याच्या विजय सेल्स या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानातून महागडया मोबाईलची चोरी करणाºया तुषार (३०, रा. मुळ गोवा) नामक या मुक बधीर सराईत चोरटयाला वागळे इस्टेट पोलिसांच्या शोध पथकाने मोठया कौशल्याने अटक केल्याची माहिती गुुरुवारी दिली. एका विशेष शिक्षि ...
जसजसे कोरोना संक्रमितांचे आकडे वाढत जात आहेत, तसतसे प्रशासकीय यंत्रणेच्या दुरवस्थेचे धिंडवडेही पुढे यायला लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोविड रुग्णांचे साहित्यच चोरीला जात असल्याचे प्रकरण पुढे येत आहे. याबाबतीत तक्रार करूनही यंत्रणा मूग गिळून बसलेल ...
पांजरी टोल नाक्यावर उभ्या असलेल्या कंटेनगरमधून १.५९ कोटी रुपयांचे मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली आहे. तीन महिन्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याच सायकलीची चोरी झाल्याची तक्रार मंगळवारी कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. अर्थात, ही चोरी नसून ती ज्याला वापरायला दिली, त्याने ती परत केली नाही. तो लवकरच परत करणार असल्याचा दावा कोपरी ...