पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे चोरट्यांनी मंगळवारी (७ जुलै) रात्री धुमाकूळ घालीत लंके वस्तीवरील चार घरे फोडली. यात सोने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली आहे. ...
लॅम्परोड सौभाग्यनगर येथील शांतीनिकेतनमधील बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी चार लाख रु पये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली. ...
कासारवडवली भागातील एका मद्याच्या दुकानाचे शटर उचकटून एक लाखांच्या रोकडसह मद्याच्या बाटल्यांची चोरी करणा-या मोहम्मद कलाम अन्सारी (३६, रा. दर्गा रोड, भिवंडी) याच्यासह चौघा जणांच्या सराईत चोरटयांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ लाख ...
महागड्या स्पोर्ट बाईक चोरून त्याची विल्हेवाट लावणारा कुख्यात गुन्हेगार शरद शामराव कातलाम (वय २२) याच्या बेलतरोडी पोलिसांनी मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीची केटीएम आरसी ही महागडी स्पोर्ट बाईक जप्त करण्यात आली. ...