लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

नागपुरात कोरोनाबाधिताच्या घरी घरफोडी - Marathi News | Burglary at Corona's home in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोनाबाधिताच्या घरी घरफोडी

कोरोनाबाधिताच्या घरी शिरून चोरट्यांनी रोख सोन्याचे दागिने आणि टीव्हीसह सव्वालाखाचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी याप्रकरणी कळमना ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...

देवळाली कॅम्पला दवाखाना फोडून साहित्य लंपास - Marathi News | Deolali camp was dismantled and literature was destroyed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळाली कॅम्पला दवाखाना फोडून साहित्य लंपास

चोरट्यांनी आता घरांऐवजी कारखाने, गुदामे, दुकाने, दवाखाने लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. ...

छत्री खरेदीच्या बहाण्याने 'असा ' घातला १ लाख ६५ हजारांना गंडा,पुण्यातल्या सहकारनगरमधील घटना - Marathi News | Theft of 1 lakhs 65 thousands from buying umbrellas in pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छत्री खरेदीच्या बहाण्याने 'असा ' घातला १ लाख ६५ हजारांना गंडा,पुण्यातल्या सहकारनगरमधील घटना

एका छत्री विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून तिघांनी चक्क पावणे दोन लाख लंपास केले. ...

वणीत दीड लाखाची धाडसी चोरी - Marathi News | Brave theft of Rs 1.5 lakh in Wani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीत दीड लाखाची धाडसी चोरी

वणी : येथील बसस्थानकालगत असलेल्या एका इलेक्ट्रीक उपकरणांच्या दुकानातून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना श्निवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. परिसरात वाढत्या चोरीच्या सत्रामुळे व्यापारी व नागरिकात भीती व्यक्त आहे. ...

नागपुरात एटीएम मशीनची तोडफोड करणारा गजाआड - Marathi News | Arrested who vandalized an ATM machine in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एटीएम मशीनची तोडफोड करणारा गजाआड

रोकड चोरण्यासाठी एटीएम मशीनची तोडफोड करणाऱ्या एका आरोपीला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. ...

हदगावात धाडसी घरफोडी; वृद्धाचे हातपाय बांधून ३० तोळे सोने लंपास - Marathi News | Daring burglary in Hadgaon; robbers tied the old man's hand and went 30 tola of gold | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हदगावात धाडसी घरफोडी; वृद्धाचे हातपाय बांधून ३० तोळे सोने लंपास

कपाटातील ३० तोळे सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम लंपास करत चोरट्यांनी धुम ठोकली.  ...

शिवशाही बसच्या वर्कशॉपमधून १० लाखाच्या वस्तू चोरीला - Marathi News | 10 lakh items stolen from Shivshahi bus workshop | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवशाही बसच्या वर्कशॉपमधून १० लाखाच्या वस्तू चोरीला

लकडगंज येथील शिवशाही बसच्या वर्कशॉपमधून चोरट्यांनी १० लाख रुपयाच्या वस्तू चोरून नेल्या. स्माल फॅक्टरी एरिया येथे शिवशाही बसचे वर्कशॉप आहे. ...

नागपुरात पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरी - Marathi News | Theft at the house of a police officer in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरी

विलगीकरण कक्षात असलेल्या कुशीनगरातील ग्रामीणमधील पोलीस अधिकाऱ्याच्या घरी घरफोडी करून दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर जरीपटका ठाण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात एकच खळबळ उडाली. ...