लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

ॲल्युमिनियमचे २१ पाईप लांबविणाऱ्यांना ठोकल्या बेड्या; कारखान्यांमधील चोरीचे गुन्हे उघड - Marathi News | Handcuffs to 21 aluminum pipe extensions; Faults of theft in factories revealed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ॲल्युमिनियमचे २१ पाईप लांबविणाऱ्यांना ठोकल्या बेड्या; कारखान्यांमधील चोरीचे गुन्हे उघड

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक नागर यांच्या पथकाने पोलिसांनी जुना पाट रस्ता गणेशनगर, गंगापूर शिवारात सापळा रचला. सराईत गुन्हेगार या ठिकाणी आले असता संशयास्पदरीत्या हालचाल करत असल्याचे लक्षात येताच पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घे ...

गुदामातून २१ बोकड पळविणारा ताब्यात; मुंब्रामधून बांधल्या मुसक्या - Marathi News | 21 goat smugglers arrested Kisses tied from Mumbra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुदामातून २१ बोकड पळविणारा ताब्यात; मुंब्रामधून बांधल्या मुसक्या

पोलिसांनी घोटी येथील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता तेथून मुंबईच्या दिशेने वरील क्रमांकाची कार जात असल्याचे पोलिसांना दिसून आले. यामुळे चोरटे मुंबईच्यादिशेने गेल्याचे स्पष्ट झाले होते. ...

गाळणे दत्तमंदिरातून पादुका चोरीला - Marathi News | Gadane stole footwear from Datta Mandir | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गाळणे दत्तमंदिरातून पादुका चोरीला

मालेगाव तालुक्यातील गाळणे-टिंगरी रस्त्यावरील दत्तमंदिरातून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीच्या पादुका चोरून नेल्या. वडनेर-खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

घोटीत चार दुकानांचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न - Marathi News | Attempt to break the shutters of four shops in Ghoti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटीत चार दुकानांचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न

इगतपुरी तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ असणाऱ्या घोटी शहरात गुरुवारी मध्यरात्री २ ते २.३० वाजेच्या सुमारास एकाच ठिकाणी असलेल्या ४ दुकानांचे शटर वाकवून धाडसी चोरीचा प्रयत्न केला. मात्र तीन दुकानांत  चोरट्यांच्या हाती काहीच न लागल्याने चौथ्या दुकानातून ...

विश्वासघात ! दागिने घडविण्यासाठी दिलेले ६० तोळ्यांचे सोने घेऊन बंगाली कारागीर पसार - Marathi News | Betrayal! Bengali artisans take 60 ounces of gold given for making jewelery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विश्वासघात ! दागिने घडविण्यासाठी दिलेले ६० तोळ्यांचे सोने घेऊन बंगाली कारागीर पसार

चौकशी केली, तर तो काही दिवसांपासून गावी गेल्याची माहिती मिळाली. ...

कडेकोट सुरक्षा, तरीही ज्योतिरादित्य शिंदेंच्या जयविलास पॅलेसमध्ये चोरी; ग्वाल्हेरमध्ये खळबळ - Marathi News | Theft at Jay vilas Palace of Jyotiraditya Scindia in Gwalior; Police search operation started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कडेकोट सुरक्षा, तरीही ज्योतिरादित्य शिंदेंच्या जयविलास पॅलेसमध्ये चोरी; ग्वाल्हेरमध्ये खळबळ

Theft in Jay Vilas Palace: अति सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जयविलास पॅलेसमध्ये चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलिसही धास्तावले आहेत. एकामागोमाग एक असे मोठमोठे पोलीस अधिकारी पॅलेसमध्ये पोहोचले आहेत. ...

चोरटे झाडावरून बँकेच्या इमारतीवर, शटर तोडून प्रवेशही केला मात्र रिकाम्या हाताने परतले - Marathi News | The thief entered the bank building from a tree, broke the shutter but returned empty handed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरटे झाडावरून बँकेच्या इमारतीवर, शटर तोडून प्रवेशही केला मात्र रिकाम्या हाताने परतले

चोरट्यांना बुलढाणा बँकेचे लॉकर उघडता आले नाही यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. ...

पिस्तुलचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढले - Marathi News | Fearing a pistol, he removed the gold ornaments from the woman's body | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पिस्तुलचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढले

आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी व त्यांचे बंधु आनंत सुर्यवंशी यांचे विरुद्ध पिस्तुल लावून धमकाविल्याप्रकरणी वरणगांव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...