लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

क्रूरतेचा कळस! गुदद्वारात लावण्यास सांगितला झंडूबाम; चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार - Marathi News | The culmination of cruelty! Zandubam asked to be put in the anus; The gang sexually abused minors on suspicion of theft | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :क्रूरतेचा कळस! गुदद्वारात लावण्यास सांगितला झंडूबाम; चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार

तीन अल्पवयीन मुलांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्या व पट्ट्यांनी मारहाण केली. तसेच पाळलेले कुत्रे चावण्यासाठी अल्पवयीन मुलांच्या अंगावर सोडले. ...

काय म्हणावं...! पोलीस अधिकाऱ्यानेच पळविले तक्रारदार तरुणीचं ब्रॅण्डेड कंपनीचं घड्याळ - Marathi News | What to say ...! The police officer stolen the expensive watch of the complainant girl | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काय म्हणावं...! पोलीस अधिकाऱ्यानेच पळविले तक्रारदार तरुणीचं ब्रॅण्डेड कंपनीचं घड्याळ

भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी २५ वर्षीय संबंधित तरुणी २४ एप्रिल रोजी रात्री उशिरा हिंजवडी पोलिस ठाण्यात गेली होती..... ...

प्रवासी म्हणून बसले अन् दगडाने मारहाण करण्याचा धाक दाखवत रिक्षा घेऊन पसार झाले - Marathi News | He sitting as a passenger and theft autorickshaw by fearing to be beaten stone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवासी म्हणून बसले अन् दगडाने मारहाण करण्याचा धाक दाखवत रिक्षा घेऊन पसार झाले

पोलिसांनी केली दोन जणांना अटक ...

स्टेट बँकेचे एटीएम भर दिवसा फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to blow up State Bank ATMs all day long | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्टेट बँकेचे एटीएम भर दिवसा फोडण्याचा प्रयत्न

पारोळा येथे स्टेट बँकेचे एटीएम भर दिवसा फोडण्याचा अज्ञात चोरट्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. ...

बैतुलचा अभियंता चोरीच्या आरोपात गजाआड - Marathi News | Betul engineer arrested for theft | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बैतुलचा अभियंता चोरीच्या आरोपात गजाआड

Engineer arrested for theft मध्यप्रदेशातील बैतुलच्या एका अभियंत्याला कारचे मडगार्ड चोरून नेणे चांगलेच महागात पडले. नंदनवन पोलिसांनी त्याला त्याच्या गुन्हेगार साथीदारासह अटक केली. ...

ज्येष्ठ दाम्पत्याला बाथरुममध्ये कोंडून १५ लाख ८० हजारांचा ऐवज लुटला; पुण्यातील येथील घटना - Marathi News | Senior citizen couple locked in bathroom and robbed of Rs 15 lakh 80 thousand; Incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ दाम्पत्याला बाथरुममध्ये कोंडून १५ लाख ८० हजारांचा ऐवज लुटला; पुण्यातील येथील घटना

चोरट्यांनी बाथरुमचा दरवाजा १० मिनिटे उघडायचा नाही. उघडला तर पुन्हा येऊन मारु असा दम दिला होता. ...

नाना पेठेतील शितळादेवी मंदिरात चोरी; देवीच्या दागिन्यांसह सीसीटीव्ही रेकॉर्डरही चोरीला - Marathi News | Theft at Shitaladevi temple in Nana Peth; A CCTV recorder along with Devi's jewellery was also stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाना पेठेतील शितळादेवी मंदिरात चोरी; देवीच्या दागिन्यांसह सीसीटीव्ही रेकॉर्डरही चोरीला

रविवारी सकाळी परिसरातील नागरिक व पुजार्‍यांना मंदिराचे कुलूप तोडण्यात आल्याचे दिसले. ...

कापूरबावडी भागात एकाच दिवशी चोरटयांनी तीन घरे फोडली - Marathi News | In Kapurbawdi area, thieves broke into three houses on the same day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कापूरबावडी भागात एकाच दिवशी चोरटयांनी तीन घरे फोडली

कापूरबावडी भागात सोमवारी एकाच रात्री चोरटयांनी तीन घरांमध्ये चोरी केली. बाळकूम येथील सिद्धेश्वर अहिरराव यांच्यासह तीन घरांमधून चोरटयांनी तब्बल दोन लाख एक हजार ७२० रुपयांचा ऐवज लुबाडला. ...