अंबड लिंकरोड भागात पोलिसांनी तडीपार गुंड अक्षय उत्तम जाधव( २४, रा. चुंचाळे ) याच्यासोबत दुचाकीचोरी करणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांनाही सापळा रचून अटक केली असून, या तिघांकडूनही तब्बल दहा दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय खरात यांन ...
कुटूंबीय काही कामानिमित्त घराबाहेर पडल्याची संधी साधत अवघ्या अडीच तासांमध्ये एका घरातून चोरटयांनी सोन्याच्या मंगळसूत्रासह तब्बल दोन लाख ६० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना नौपाडयातील भास्कर कॉलनीमध्ये मंगळवारी घडली. ...
फिर्यादी यांची आई कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना नेहरूनगर येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.यावेळी त्यांच्या अंगावर १८ ग्राम सोने व चांदी चे दागिने होते. ...
मखमलाबादला परिसरातील मूर्ती बनवण्याच्या दुकानातून सायकलसह विविध वस्तू चोरी केल्याप्रकरणी दुकानात काम करणाऱ्या राजस्थान येथील कामगारावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...