लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

जखमी शालकाची दुचाकी मेव्हण्याने लांबविली - Marathi News | Mevhanya lengthened the injured Shalaka's bike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जखमी शालकाची दुचाकी मेव्हण्याने लांबविली

शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच आहे. चोरट्यांनी वेगवेगळ्या भागातून तीन दुचाकी नुकत्याच पळवून नेल्या. याप्रकरणी पंचवटी, सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल एका व्यक्तीची दुचाकी त्या ...

दिवाळीत बाहेरगावी जाताय... सावधान! चोरट्यांची नजर तुमच्या घरावर - Marathi News | try to keep your house safe while going outside for diwali vacation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीत बाहेरगावी जाताय... सावधान! चोरट्यांची नजर तुमच्या घरावर

दिवाळीची खरेदी करायची असेल, पर्यटनाला जायचे असेल, बाहेरगावी जायचे असेल तर घराच्या सुरक्षेकडे प्रत्येकाने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण दिवाळीच्या काळात घर बंद असल्याने चोरटे सावज साधतात. ...

वीज वापर शून्य ते ४० युनिट असेल तर सावधान; होऊ शकते अचानक तपासणी ! - Marathi News | careful while consumption of power it may cause you to sudden investigation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वीज वापर शून्य ते ४० युनिट असेल तर सावधान; होऊ शकते अचानक तपासणी !

वीज वापर शून्य ते ४० युनिट असलेल्या ग्राहकांवर सध्या महावितरणचा विशेष वॉच असून, भरारी पथकांकडून अचानक छापा टाकून मीटर तपासणी केली जात आहे. ...

दिवाळीला नातेवाईकांकडे जाताय, सावधान! चोरट्यांची नजर तुमच्या घरावर - Marathi News | house robbery cases increased in bhandara in diwali festival | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दिवाळीला नातेवाईकांकडे जाताय, सावधान! चोरट्यांची नजर तुमच्या घरावर

जिल्ह्यात चोरींचे प्रमाण वाढले असून साकोलीत चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सणावाराला घरातील लोक बाहेरगावी जात असल्याचा फायदा घेत चोरटे घरावर डल्ला मारत आहेत. ...

काय सांगता! ५८ हजारांच्या सोयाबीनसह सिलिंडरही नेले चोरून - Marathi News | thieves stole a cylinder with 58 thousand worth of soyabean | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काय सांगता! ५८ हजारांच्या सोयाबीनसह सिलिंडरही नेले चोरून

अज्ञात चोरट्यांनी शेतातील गोठ्यात ठेवलेले सोयाबीन तसेच सिलिंडर चोरून नेले. ही घटना खातखेडा गावात उघडकीस आली आहे. ...

बापरे! 2 बायकांची हौस पुरवताना नवऱ्याच्या नाकीनाऊ; पैशांसाठी केलं असं काही की बसेल धक्का - Marathi News | Crime News young man who had two wives could not fulfill his wish and became thief | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! 2 बायकांची हौस पुरवताना नवऱ्याच्या नाकीनाऊ; पैशांसाठी केलं असं काही की बसेल धक्का

Crime News : दोन बायकांची हौस पुरवता पुरवता नवऱ्याच्या नाकीनाऊ आले आहेत. पैशांसाठी त्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. ...

दिवाळीची साफसफाई महिलेला पडली महागात, अज्ञात चोरट्याने दागिने केले लंपास - Marathi News | Jewelry worth 87,000 stolen from home while house cleaning | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दिवाळीची साफसफाई महिलेला पडली महागात, अज्ञात चोरट्याने दागिने केले लंपास

दिवाळीनिमित्त घराची साफसफाई करणे एका महिलेला महागात पडले असून बेडरूममधील दिवाणच्या गादीखाली ठेवलेली दागिन्याची पर्स अज्ञाताने लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

मोबाईलचोरांचा छडा लागेना; कोतवाली पोलीस रिक्त हस्ते! - Marathi News | Mobile thieves not caught; Kotwali police empty handed! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मोबाईलचोरांचा छडा लागेना; कोतवाली पोलीस रिक्त हस्ते!

१४ ऑक्टोबर रोजी पहाटे बकुल एंटरप्रायजेस व आर.के. टेलिकॉम या दुकानांचे शटर वाकवून १४.६९ लाख रुपयांचे मोबाईल फोन लंपास करण्यात आले होते. ...