लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

ठाण्यात ‘भावी पंतप्रधान’ म्हणून झळकले बॅनर, काँग्रेसकडून राहुल गांधींना शुभेच्छा! - Marathi News | A banner appeared in Thane as 'Future Prime Minister', Congress wishes Rahul Gandhi! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ‘भावी पंतप्रधान’ म्हणून झळकले बॅनर, काँग्रेसकडून राहुल गांधींना शुभेच्छा!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ठाणे शहरात भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर ठाणे शहरात झळकले होते. ...

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आता कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी - Marathi News | Biometric attendance of employees in Chhatrapati Shivaji Maharaj Hospital now | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आता कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी

कामचुकारांना शिस्त लावण्यासाठी बसविणार फेसरिडिंग मशिन ...

‘ई-शिवनेरी’तून ठाणे-स्वारगेट, 12 हजार प्रवाशांचा गारेगार प्रवास   - Marathi News | Thane-Swargate, 12,000 passengers travel by 'E-Shivneri' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘ई-शिवनेरी’तून ठाणे-स्वारगेट, 12 हजार प्रवाशांचा गारेगार प्रवास  

साधी, निमसाधी, शिवनेरी, शिवशाही, स्लीपर कम सीटर यासारख्या डिझेलवर धावणाऱ्या एसटी बस पाठोपाठ आता इलेक्ट्रिक बस असलेली ई-शिवनेरी या नावाची आधुनिक बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. ...

ठाण्यात भावी पंतप्रधानांचे झळकले बॅनर; कॉंग्रेसकडून राहुल गांधींना शुभेच्छा - Marathi News | Future Prime Minister's banner displayed in Thane; Best wishes to Rahul Gandhi from Congress | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात भावी पंतप्रधानांचे झळकले बॅनर; कॉंग्रेसकडून राहुल गांधींना शुभेच्छा

त्या बॅनरवर राहुल गांधींना भावी पंतप्रधान म्हणून संबोधित करत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यामुळे राजकीय चचेर्ला उधाण आले आहे. ...

Nashik: शहापूरच्या धान खरेदीत मोठा घोटाळा, गुदामांची तपासणी, खरीपाची खरेदी रब्बीत दाखविली - Marathi News | Nashik: Big scam in paddy purchase of Shahapur, inspection of warehouses, Kharif purchase shown in Rabi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहापूरच्या धान खरेदीत मोठा घोटाळा, गुदामांची तपासणी, खरीपाची खरेदी रब्बीत दाखविली

Nashik: धान खरेदीत ठाणे जिल्ह्यातील शहापूर खरेदी केंद्रावर मोठा घोटाळा झालाच्या तक्रारींवरून महामंडळांकडून खरेदी केंद्र चालविणाऱ्या सोसायटीच्या दोन गुदामांची तपासणी करण्यात आली असून, प्रथम दर्शनी तक्रारीत तथ्य आढळून आले. ...

CM एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार? के. चंद्रशेखर राव यांच्या BRSची ठाण्यात होणार एन्ट्री! - Marathi News | telangana cm k chandrashekar rao party brs to be entered in thane district and banner in ulhasnagar tension to cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार? के. चंद्रशेखर राव यांच्या BRSची ठाण्यात होणार एन्ट्री!

K. Chandrashekhar Rao BRS: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात BRS ची एन्ट्री होत असल्याचे सांगितले जात आहे. ...

"... म्हणून मी ओरिजनल शिवसेनेत आले, ठाकरे गटातील या नेत्यांवर निशाणा" - Marathi News | "... That's why I came to the original Shiv Sena, targeting these Thackeray group leaders", MLA Manisha Kayande with Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"... म्हणून मी ओरिजनल शिवसेनेत आले, ठाकरे गटातील या नेत्यांवर निशाणा"

याप्रसंगी कायंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिंदे गटातील काही नेत्यांवर नाव न घेता टीका केली ...

66 कोटी खर्चून केलेला रस्ता पुन्हा खोदला; मनसेनं मुख्यमंत्र्यांना दाखवला अंधार - Marathi News | 66 Crore spent road dug again, MNS Raju Patil showed the darkness to the Chief Minister | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :66 कोटी खर्चून केलेला रस्ता पुन्हा खोदला; मनसेनं मुख्यमंत्र्यांना दाखवला अंधार

विशेष म्हणजे ६६ कोटी रुपये खर्चून हा रस्ता बांधण्यात आला होता. त्यावरुन, राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.  ...