लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

केंद्र सरकारच्या नवीन वरसावे पुलावर पहिल्याच पावसात खड्डे  - Marathi News | Central government's new Varasave bridge potholes in the first rain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केंद्र सरकारच्या नवीन वरसावे पुलावर पहिल्याच पावसात खड्डे 

वेलकर पेट्रोल पंपापासून खाडी पलीकडे वसईच्या ससुनवघर यपर्यंतचा हा पूल लांबीला सुमारे सव्वादोन किमी इतका आहे. ...

ठाण्यात पावसामुळे ठिकठिकाणी साचले पाणी.. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी..  - Marathi News | due to rain in thane water accumulated in places and traffic jam in some places | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पावसामुळे ठिकठिकाणी साचले पाणी.. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी.. 

सकाळच्या सुमारास नोकरीवर जाणाऱ्या चाकरमान्यांची मात्र दाणादाण उडालेली पाहायला मिळाली आहे. ...

धक्कादायक! अमरावती ‘ट्रायबल’च्या जात पडताळणीतून ३५ फाइल गहाळ - Marathi News | Shocking! 35 files missing from Amravati 'Tribal' caste verification | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक! अमरावती ‘ट्रायबल’च्या जात पडताळणीतून ३५ फाइल गहाळ

राज्य शासनाकडून चौकशी समिती गठीत झाली असून कोणी रेकॉर्ड गहाळ केले, हे लवकरच पुढे येणार आहे. ...

मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसवरून ठाकरे गट अन् भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन - Marathi News | Strong show of power by Thackeray and BJP from Margaon to Mumbai Vande Bharat Express | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसवरून ठाकरे गट अन् भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन

ठाणे स्टेशन परिसरात एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. ...

आ. गीता जैन विरोधातील तक्रार ठेक्याच्या कनिष्ठ अभियंतानी मागे घेतल्याने वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता - Marathi News | Withdrawal of the complaint against Geeta Jain by the junior engineer, dispute is likely to be put to rest | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आ. गीता जैन विरोधातील तक्रार ठेक्याच्या कनिष्ठ अभियंतानी मागे घेतल्याने वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता

तक्रार मागे घेतल्याचे पत्र दिल्यावर अभियंत्याने आई व मोठ्या भावासह आ. जैन यांची भेट घेऊन भावाच्या लगाची निमंत्रण पत्रिका दिली. ...

उल्हासनगरातील अनेक भागात तुंबले पाणी, महापालिकेचा नाले सफाईचा दावा फोल - Marathi News | Water overflowed in many areas of Ulhasnagar, the Municipal Corporation's claim to clean the drains failed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील अनेक भागात तुंबले पाणी, महापालिकेचा नाले सफाईचा दावा फोल

कोटयवधी रुपये खर्चूनही नाले सफाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. ...

भिवंडीत शिक्षणाच्या प्रवाहात आणलेल्या विद्यार्थ्यांना रेनकोट वितरण - Marathi News | Distribution of raincoats to students brought into stream of education in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत शिक्षणाच्या प्रवाहात आणलेल्या विद्यार्थ्यांना रेनकोट वितरण

भिवंडी रेल्वे स्टेशन परिसरात मागील कित्येक वर्षांपासून भंगार गोळा करणे व इतर मजुरीचे काम करणाऱ्या परप्रांतीय कुटुंबाची वस्ती आहे. ...

सज्जा पडून एक जण जखमी; ठाण्यातील पंचरत्न चाळीतील घटना - Marathi News | One person was injured after falling down; Incident at Pancharatna Chali in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सज्जा पडून एक जण जखमी; ठाण्यातील पंचरत्न चाळीतील घटना

पंचरत्न चाळी ही २५ वर्ष जुनी आहे. त्या चाळीत १२ घरे तळ अधिक एक मजली असून समोरासमोर घरे आहेत. ...