लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

ठाण्यात शुक्रवारी दहा तासात ७१.३६ मिमी पावसाची नोंद - Marathi News | Thane recorded 71.36 mm of rain in ten hours on Friday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शुक्रवारी दहा तासात ७१.३६ मिमी पावसाची नोंद

गतवर्षापेक्षा यंदा दुप्पटीने पाऊस झाल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद मठात साजरा केला वर्षपूर्तीचा जल्लोष... - Marathi News | Chief Minister Eknath Shinde celebrated the anniversary at Anand Math in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद मठात साजरा केला वर्षपूर्तीचा जल्लोष...

30 किलोचा केक कापून व्यक्त केला आंनद. ...

उल्हासनगरात नेपाळी वॉचमन नको! विजयालक्ष्मी ज्वेलर्स चोरीत वॉचमन नेपाळीसह साथीदार  - Marathi News | No Nepalese watchmen in Ulhasnagar Accomplice with Watchman Nepali in Vijayalakshmi Jewellers' heist | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात नेपाळी वॉचमन नको! विजयालक्ष्मी ज्वेलर्स चोरीत वॉचमन नेपाळीसह साथीदार 

विजयालक्ष्मी ज्वेलर्स दुकानाची तिजोरी गॅस कटरने फोडून तब्बल ३ कोटी २० लाखाचे दागिने चोरी प्रकरणी वॉचमनसह पत्नी व ३ साथीदारावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...

मीरा भाईंदरमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा महापालिकेच्या नाकावर टिच्चून सुळसुळाट   - Marathi News | Banned plastic bags in Meera Bhayandar are in the nose of the municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा महापालिकेच्या नाकावर टिच्चून सुळसुळाट  

उघडपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर चालला असताना अधिकारी मात्र कारवाईची आकडेवारी दाखवून फुकटची पाठ थोपटवून घेत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. ...

भाईंदरच्या डोंगरी येथील दगडी भिंत रस्त्यावर कोसळली  - Marathi News | A stone wall at Dongri in Bhayander collapsed on the road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या डोंगरी येथील दगडी भिंत रस्त्यावर कोसळली 

भाईंदर पश्चिमेच्या डोंगरी येथील मोठी दगडी भिंत हि पाऊस आणि वाऱ्याने कोसळून मुख्य रस्त्यावर पडली. ...

भिवंडीत ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे शेकडो एकर भात जमीन पाण्याखाली  - Marathi News | Hundreds of acres of paddy land under water due to negligence of contractors in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे शेकडो एकर भात जमीन पाण्याखाली 

ठेकेदाराने खाडीपात्रात माती भराव टाकल्याने पाण्याचा विसर्ग बंद झाला आहे. ...

Rain: ठाणे, कल्याणपासून पालघर, नवी मुंबईपर्यंत पावसाने धुऊन काढले - Marathi News | Rain: Washed from Thane, Kalyan to Palghar, Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे, कल्याणपासून पालघर, नवी मुंबईपर्यंत पावसाने धुऊन काढले

Rain: गेले तीन दिवस हलका बरसल्यानंतर बुधवारी पहाटेपासून जोर धरलेल्या पावसाच्या सलग पाच ते सात तास कोसळधारांनी जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये अक्षरश: दाणादाण उडवून दिली. ...

मुंब्रा बायपास रस्त्यावर पुन्हा दरडी कोसळल्या; ४८ तासातील दुसरी घटना - Marathi News | Mumbra bypass road collapses again Second incident in 48 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा बायपास रस्त्यावर पुन्हा दरडी कोसळल्या; ४८ तासातील दुसरी घटना

सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. ...