लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

'टोल'प्रश्न चिघळणार! मनसेच्या अविनाश जाधवांसह १२ जणांना पोलिसांनी केली अटक - Marathi News | MNS Leader Avinash Jadhav arrested along with 12 other leaders after Raj Thackeray Toll Agitation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'टोल'प्रश्न चिघळणार! मनसेच्या अविनाश जाधवांसह १२ जणांना पोलिसांनी केली अटक

मुलुंड टोलनाका जाळपोळ प्रकरणी कारवाई केल्याची माहिती ...

आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत प्रगती अतकरेने पटकावला प्रथम क्रमांक - Marathi News | Pragati Atkare won the first rank in the inter-college elocution competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत प्रगती अतकरेने पटकावला प्रथम क्रमांक

आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर ...

ठाणेकरांची ‘टोलमुक्ती’ हवेतच - Marathi News | Thanekar's 'toll exemption' is in the air | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांची ‘टोलमुक्ती’ हवेतच

निवडणुका जवळ आल्यावर डम्पिंगचा मुद्दा यापूर्वी गाजला होता. तसाच टोलचादेखील मुद्दा गेल्या काही वर्षांपासून निवडणुकीवेळी गाजत आहे; परंतु, ठाणेकरांची टोलमुक्तीपासून कधी सुटका होणार, याचे उत्तर सध्या तरी दिसत नाही. ...

पेमेंट गेटवे कंपनीचे खाते हॅक करून १६ हजार कोटींची उलाढाल, २५ कोटींची फसवणूक - Marathi News | 16 thousand crores turnover by hacking payment gateway company's account, fraud of 25 crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पेमेंट गेटवे कंपनीचे खाते हॅक करून १६ हजार कोटींची उलाढाल, २५ कोटींची फसवणूक

ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा ...

डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाही; आनंद परांजपेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला  - Marathi News | We do not show our faith with tears in our eyes; Anand Paranjape on Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाही; आनंद परांजपेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला 

नाटकी आंदोलन करायची आणि कार्यकर्त्यांना वेठीस धरायचे ही मनसेचे नेते अविनाश जाधव यांची सवय आणि स्थायीभाव आहे, असा थेट हल्लाबोल आनंद परांजपे यांनी केला आहे. ...

उल्हासनगरात दिड लाखाची घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने लंपास  - Marathi News | Burglary worth half a lakh in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात दिड लाखाची घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने लंपास 

हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारलीगावात राहणाऱ्या निलेश निकम यांच्या घराच्या कपाटातून भरदिवसा दिड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ...

पूर्ववैमनस्यातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करुन खूनाचा प्रयत्न, राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा  - Marathi News | Attempted murder by attacking youth with iron rod due to previous enmity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पूर्ववैमनस्यातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करुन खूनाचा प्रयत्न, राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा 

पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आलोक रामप्रसाद वर्मा (२०) यांच्यासह त्यांच्या दोन मित्रांवर लोखंडी रॉडने खूनी हल्ला केल्याची घटना आझादनगर क्रमांक एक परिसरात घडली. ...

ठाण्यातील चारचाकी लहान वाहनांची त्वरित टोलमुक्ती करावी - आनंद परांजपे - Marathi News | Small four wheeler vehicles in Thane should be exempted from toll immediately - Anand Paranjape | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील चारचाकी लहान वाहनांची त्वरित टोलमुक्ती करावी - आनंद परांजपे

मनसेच्या आंदोलनावरही परांजपे यांनी टीका केली. ...