लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

स्मशानभूमी विकासाचा फसवा आराखडा रद्द करा; मुख्यमंत्र्यांनी द्यावी स्मशानभूमीला भेट, नागरिकांचे आवाहन - Marathi News | Abolish the fraudulent cemetery development plan; Chief Minister should visit the cemetery, appeal to citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्मशानभूमी विकासाचा फसवा आराखडा रद्द करा; मुख्यमंत्र्यांनी द्यावी स्मशानभूमीला भेट, नागरिकांचे आवाहन

कोपरिवासियानी सांगितल्याप्रमाणे आराखडा तयार न केल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आयोजकांनी दिला. ...

ठाणे जिल्ह्यातील वाळू तस्करांची गय नाही! आता रात्री पडताहेत अचानक धाडी; १३ वाहने जप्त, ११ रेतीच्या कुंड्या नष्ट - Marathi News | There is no exemption for sand smugglers in Thane district 13 vehicles seized, 11 sand pits destroyed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील वाळू तस्करांची गय नाही! आता रात्री पडताहेत अचानक धाडी; १३ वाहने जप्त, ११ रेतीच्या कुंड्या नष्ट

आठ पथक तैनात असून त्यांनी ठिकठिकाणी १३ वाहने जप्त केली आहेत. तर ११ रेतीच्या कुंड्या नष्ठ केल्या आहेत. त्यामुळे रेती, गाैणखनिज माफियांचे धाबे दणाणले आहे. ...

टोलदरवाढीविरोधात आता मनसेचे खळखट्याक; राज ठाकरे उद्या भेट देणार, जाधव यांची माहिती - Marathi News | MNS is now clamoring against toll rate hike in thane; Raj Thackeray will visit tomorrow, says Avinash Jadhav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टोलदरवाढीविरोधात आता मनसेचे खळखट्याक; राज ठाकरे उद्या भेट देणार, जाधव यांची माहिती

टोलदरवाढी विरोधात मनसेने पुकारलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मनसे आणखी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. ...

ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी मनसेचे आंदोलन सुरुच - Marathi News | MNS agitation continued for the second day in a row in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी मनसेचे आंदोलन सुरुच

टोलदरवाढी विरोधात मनसेने सुरु केलेले आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरु होते. ...

भिवंडीत ८५ लाखांच्या व्हेल माशांच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | Three arrested for smuggling whale vomit worth 85 lakhs in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत ८५ लाखांच्या व्हेल माशांच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना नारपोली पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील प्रभाग रचना चुकलेल्यांसह मुदत संपलल्या १३४ ग्रा.पं.च्या निवडणुका घोषित - Marathi News | Elections of 134 gram panchayats announced in Thane district with expired ward structure | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील प्रभाग रचना चुकलेल्यांसह मुदत संपलल्या १३४ ग्रा.पं.च्या निवडणुका घोषित

ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या या निवडणुका आहेत. ...

ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा विस्कळीत; अचानक लोकल रद्द केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ - Marathi News | Local services on Trans Harbor route again disrupted; Confusion among passengers due to sudden local cancellation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत; अचानक लोकल रद्द केल्यामुळे गोंधळ

केवळ ठाणे ते बेलापूर पर्यंतच ट्रान्स हार्बर लोकल धावणार आहे. त्यामुळे अचानक लोकल रद्द केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.  ...

उल्हासनगर महापालिकेचा भोंगळ कारभार; एकाच विकास कामासाठी तीन निधी, आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप  - Marathi News | Three funds for one development work, MLA Ganpat Gaikwad's allegation in Ulhasnagar Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचा भोंगळ कारभार; एकाच विकास कामासाठी तीन निधी, आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप 

उल्हासनगर महापालिका बांधकाम विभाग रस्त्याच्या डिव्हाईडर ठेका व निकृष्ट कामावरून वादात सापडला आहे. ...