आहेर २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास नौपाडा येथील नोंदणी कार्यालयाजवळील अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी सौरभ आणि त्याचा अन्य एक साथीदार यांनी आपसात संगनमत करून त्यांचा जाण्याचा मार्ग अडवला. ...
संपाच्या काळात रुग्णांचे हाल होऊ नये, यासाठी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांसह कोविड काळात नेमणूक केलेल्या डॉक्टरांपैकी ४० डॉक्टरांची तुकडी रुग्णालयात नेमली आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. ...
मालमत्ता कर जमा न केलेल्यांने करवसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरुन सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. ...