लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

दहशतवाद्यांचं सुरक्षा दलांना खुलं आव्हान; श्रीनगरच्या लालचौकात काढला सेल्फी - Marathi News | Hizbul commander poses for photo near Ghanta Ghar in Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचं सुरक्षा दलांना खुलं आव्हान; श्रीनगरच्या लालचौकात काढला सेल्फी

हिज्बुलच्या कमांडरचा श्रीनगरच्या लालचौकात सेल्फी ...

दिल्लीत जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी?; पोलिसांकडून फोटो जारी - Marathi News | delhi police issued photo of two suspected terrorists fears of being present in the capital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी?; पोलिसांकडून फोटो जारी

राजधानी नवी दिल्लीमध्ये दोन दहशतवादी घुसल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. या संशयित दहशतवाद्यांची छायाचित्रंदेखील जारी करण्यात आली आहेत. ...

दिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी? पोलिसांकडून पोस्टर जारी - Marathi News | Two suspected terrorists in Delhi? Poster issued by policedelhi police issues advisory against two suspected terrorists who likely to be entered in national capital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी? पोलिसांकडून पोस्टर जारी

संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट जारी ...

औरंगाबादेत भाडेकरूची माहिती लपविणाऱ्या २१३ घरमालकांवर नोंदविले गुन्हे - Marathi News | Crime registered against 213 homeowners hiding information about tenants in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत भाडेकरूची माहिती लपविणाऱ्या २१३ घरमालकांवर नोंदविले गुन्हे

शहरात भाड्याने घर करून राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची माहिती पोलिसांना कळवावी, अशी अधिसूचनाच पोलीस आयुक्तांनी जारी केली आहे. ...

Jammu Kashmir : शोपियान चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद - Marathi News | Shopian encounter: Four terrorists have been gunned down by security forces. Operation continues JammuAndKashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : शोपियान चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (20 नोव्हेंबर) चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. ...

धक्कादायक...अजमल कसाब भारतीय असल्याचे उत्तरप्रदेशमध्ये दिले निवासी प्रमाणपत्र - Marathi News | Shocking...Ajmal Kasab was Indian; resident of uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक...अजमल कसाब भारतीय असल्याचे उत्तरप्रदेशमध्ये दिले निवासी प्रमाणपत्र

कसाबचा फोटोही लावण्यात आला होता. तरीही अधिकारी आणि कर्मचारी त्याला ओळखू शकले नाहीत. ...

Jammu Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir : Shopian encounter, 2 terrorists were killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ...

पंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी  - Marathi News | Punjab : Police puts up posters of terrorist zakir musa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी 

कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाचा जम्मू काश्मीरमधील कमांडर झाकीर मुसा हा अमृतसरमध्ये दिसल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे. ...