लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

Jammu Kashmir : कुलगाममध्ये चकमकीदरम्यान एक जवान शहीद, दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir : encounter between security forces and terrorists; two militants killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : कुलगाममध्ये चकमकीदरम्यान एक जवान शहीद, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. कुलगाम चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ...

पाकनं दुटप्पी भूमिका सोडून 26/11च्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्यावी- भारत - Marathi News | Pakistan should leave double role and give strict punishment to 26/11 attackers - India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकनं दुटप्पी भूमिका सोडून 26/11च्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्यावी- भारत

मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्याला आज 10 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. ...

काश्मीरमधील गांदरबलच्या जंगलात सापडला दहशतवाद्यांचा अड्डा, शस्त्रास्त्रे जप्त  - Marathi News | Terrorist hideout busted by police & security forces in forest area of Ganderbal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील गांदरबलच्या जंगलात सापडला दहशतवाद्यांचा अड्डा, शस्त्रास्त्रे जप्त 

लष्कराने उघडलेल्या जोरदार आघाडीमुळे काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांची दाणादाण उडाली आहे. दरम्यान, खोऱ्यातील गांदरबल जिल्ह्यातील दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला आहे. ...

26/11 Mumbai Attack : शहिदांचा सरकारला विसर! विखे पाटील यांच्या मागणीनंतर विधानसभेत आदरांजली - Marathi News | 26/11 Mumbai attack : Government forgot to pay tribute to martyrs in Legislative Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :26/11 Mumbai Attack : शहिदांचा सरकारला विसर! विखे पाटील यांच्या मागणीनंतर विधानसभेत आदरांजली

26/11 Mumbai attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात  शहिदांना आदरांजली अर्पण केली जात असताना राज्य सरकारला मात्र त्याचा विसर पडल्याचे दिसून आले.  ...

26/11 Mumbai Attack : अजमल कसाब म्हणाला होता, 'मला लॉकअपमध्येच मारा' - Marathi News | 26/11 Mumbai Attack : guilty Ajmal Kasab said in lockup for killing himself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :26/11 Mumbai Attack : अजमल कसाब म्हणाला होता, 'मला लॉकअपमध्येच मारा'

26/11 Mumbai Attack : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 10 वर्षांपूर्वी समुद्रमार्गे 10 दहशवादी मुंबईत घुसले होते. ...

आयएसच्या तीन दहशतवाद्यांना अटक, हत्यारे जप्त  - Marathi News | Three IS terrorists arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयएसच्या तीन दहशतवाद्यांना अटक, हत्यारे जप्त 

दिल्ली पोलिसांना इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेच्या मॉड्युलचा दिल्ली पोलिसांनी छडा लावला आहे. पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. ...

Jammu Kashmir : शोपियान चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | An encounter is underway between security forces & terrorists in Kapran Batagund area of Shopian district. 4 terrorists have been neutralised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : शोपियान चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी (25 नोव्हेंबर) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. ...

Jammu Kashmir : अनंतनागमध्ये चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir : three terrorist gunned down in anantnag by security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : अनंतनागमध्ये चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir :जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत जवानांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ...