लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

काश्मिरात वर्षभरात २३० अतिरेकी ठार - Marathi News | 230 terrorists killed in Kashmir this year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात वर्षभरात २३० अतिरेकी ठार

काश्मीरच्या खोऱ्यामध्ये या वर्षभरात ठिकठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये विविध दहशतवादी संघटनांच्या एकूण २३० अतिरेक्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार मारले आहे. ...

झाकीर मुसा दिसल्याने पंजाबमध्ये हाय अलर्ट - Marathi News | High alert in Punjab due to Zakir Musa appearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झाकीर मुसा दिसल्याने पंजाबमध्ये हाय अलर्ट

काश्मिरी दहशतवादी झाकीर मुसा पंजाबमध्ये दिसल्याची माहिती समोर आल्यामुळे भटिंडा व फिरोजपूर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

वेशांतर करून वावरतोय दहशतवादी; फोटो जारी  - Marathi News | Transmitted terrorists; Photo release | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वेशांतर करून वावरतोय दहशतवादी; फोटो जारी 

शीखांच्या वेशातील त्याचा एक फोटो गुप्तचर विभागाच्या हाती लागल्यानंतर ही माहिती देण्यात आली असून मीडियासमोर त्याचा फोटो उघड करण्यात आला आहे. ...

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर राम मंदिराविरोधात रचतोय कट - Marathi News | terrorist masood azhar who plotted the attack on indian parliament is now plotting for violence on ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर राम मंदिराविरोधात रचतोय कट

राम मंदिराचा वाद सध्या चांगलाच तापला आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याने राम मंदिरासंदर्भात कट रचला आहे. ...

Jammu-Kashmir : शोपियानमध्ये जवानांनी 3 दहशतवाद्यांना घेरलं, चकमक सुरू  - Marathi News | Jammu-Kashmir : Shopian Encounter breaks out between terrorists & security forces in Sangran village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : शोपियानमध्ये जवानांनी 3 दहशतवाद्यांना घेरलं, चकमक सुरू 

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सोमवारी (3 डिसेंबर) पहाटेपासूनच जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. ...

Jammu-Kashmir :जवानांनी पुलवामामध्ये 2 दहशतवाद्यांना केलं ठार, शस्त्रास्त्रही केली जप्त - Marathi News | Jammu Kashmir : pulwama encounter security forces killed two terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir :जवानांनी पुलवामामध्ये 2 दहशतवाद्यांना केलं ठार, शस्त्रास्त्रही केली जप्त

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बुधवारी (28 नोव्हेंबर) रात्री अवंतीपुरा परिसरात भारतीय लष्करानं दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली. ...

पत्रकार शुजात बुखारींच्या हत्या प्रकरणातील दहशतवाद्याचा जवानांनी केला खात्मा - Marathi News | LeT militant involved in Shujaat Bukhari's assassination killed in Jammu-Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकार शुजात बुखारींच्या हत्या प्रकरणातील दहशतवाद्याचा जवानांनी केला खात्मा

जम्मू काश्मीरमधील 'रायझिंग काश्मीर' वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्या प्रकरणात समावेश असलेल्या लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी नवीद जटचा जवानांनी खात्मा केला आहे. ...

Jammu-Kashmir : बडगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu-Kashmir : budgam army terrorist encounter operation all out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : बडगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu-Kashmir : जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान जवानांनी दोन दहशतवाद्यांचा कंठस्नान घातले आहे ...