लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

जम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद, इंटरनेट सेवा खंडित - Marathi News | jammu and kashmir encounter between security forces and terrorists in pulwama three killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद, इंटरनेट सेवा खंडित

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...

'आयसिसचे इंटरनेटवरील प्रभावी अस्तित्व धोकादायक' - Marathi News | Iisis 'effective existence on the Internet is dangerous' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आयसिसचे इंटरनेटवरील प्रभावी अस्तित्व धोकादायक'

‘एक्स्प्लोझिव्ह डिटेक्शन’ यावर राष्ट्रीय कार्यशाळा ...

Jammu Kashmir : सोपोरमध्ये जवानांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir : two militants killed in sopore encounter in jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : सोपोरमध्ये जवानांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ...

खलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली - Marathi News | The Khalistan confiscation of links between Pakistan, confessed to the accused arrested in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खलिस्तानवाद्याचे पाकिस्तानशी संबंध उघड, पुण्यात अटक केलेल्या आरोपीची कबुली

दहशतवाद विरोधी पथक : युएपीएखाली कारवाई ...

हिंदू दहशतवाद... हा गंभीर धोका ओळखायला हवा! - Marathi News | Hindu terrorism is a dangerous like Islam | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हिंदू दहशतवाद... हा गंभीर धोका ओळखायला हवा!

भीती आणि तिरस्काराच्या तसेच धर्माच्या आधारे समाजात फूट घालणे आणि राष्ट्रवाद-हिंदुत्ववादाच्या नावाने सहिष्णू-सेक्युलर तत्त्वांचा गळा घोटणे असे कारस्थान सध्या देशात चालू आहे.. त्याची एक प्रयोगशाळा गोव्यात आहे! ...

जम्मू-काश्मीरमध्ये चौदा वर्षाच्या दहशतवाद्याचा खात्मा - Marathi News | jammu kashmir securuty forces terrorist encounter mujgund mudasir killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये चौदा वर्षाच्या दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगरजवळील मुजगुंड भागात शनिवारपासून दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. भारतीय जवानांना एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. यामध्ये मुदासीर नावाच्या दहशतवाद्याचा समावेश असून तो अवघा 14 वर्षाचा आहे. ...

श्रीनगरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार; हिंसाचार उफाळला - Marathi News | Two militants killed in Srinagar encounter; Violence erupted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार; हिंसाचार उफाळला

शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजता लाल चौकापासून 15 किमी दूरवरील मुजगुंड मलूरा भागात तीन ते चार दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...

वर्षभरात 223 दहशतवाद्यांना कंठस्नान; 80 जवान शहीद - Marathi News | 223 terrorists killed in a year; 80 army personnel martyrs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्षभरात 223 दहशतवाद्यांना कंठस्नान; 80 जवान शहीद

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मिरमध्ये यंदाच्या वर्षभरात 223 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. हा गेल्या 8 वर्षातील ... ...