लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी, मराठी बातम्या

Terrorist, Latest Marathi News

'निरपराध मुस्लिमांच्या हत्येनंतर...' अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात जैश ए मोहम्मदची धमकी, हाई अलर्टवर पोलीस - Marathi News | Pakistan-based terror outfit Jaish-e-Mohammed threat regarding Ram temple in Ayodhya says After the killing of innocent Muslims temple is built police on high alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निरपराध मुस्लिमांच्या हत्येनंतर...' अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात जैश ए मोहम्मदची धमकी, हाई अलर्टवर पोलीस

जैशने अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात धमकी देताना म्हटले आहे की, राम मंदिराची अवस्था अल अक्सा मशिदीसारखी होईल... ...

एअर स्ट्राईकचा बदला दहशतवादी हल्ल्याने; इराणच्या अधिकाऱ्याची हत्या, पाकिस्तानकडूनही हल्ले - Marathi News | Air strike revenged by terrorist attack; Killing of Iranian officer, attacks from Pakistan too | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एअर स्ट्राईकचा बदला दहशतवादी हल्ल्याने; इराणच्या अधिकाऱ्याची हत्या, पाकिस्तानकडूनही हल्ले

पाकिस्तानने इराणला हवाई हल्ले केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता.  ...

भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा गोळीबार, 3 आठवड्यांत दुसरा हल्ला - Marathi News | terrorist attack indian army vehicle soldiers retaliate, jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा गोळीबार, 3 आठवड्यांत दुसरा हल्ला

सध्या या भागात गोळीबार सुरू आहे. हा परिसर रिकामा करून लष्कराने शोधमोहीम राबवली आहे. ...

गुंड शरद मोहोळने जेलमध्येच संपविले दहशतवादी कातील सिद्दीकीला, वाचा सविस्तर - Marathi News | Gangster Sharad Mohol killed terrorist Katil Siddiqui in jail, read in detail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड शरद मोहोळने जेलमध्येच संपविले दहशतवादी कातील सिद्दीकीला, वाचा सविस्तर

शरद मोहोळच्या हत्येनंतर त्याचा जुना इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आला... ...

एलन मस्कसह अमेरिकेचे उद्योगपती दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; काय आहे सीक्रेट प्लॅन? - Marathi News | US businessmen including Elon Musk target by terrorists; What is the secret plan of al qaeda? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एलन मस्कसह अमेरिकेचे उद्योगपती दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; काय आहे सीक्रेट प्लॅन?

ओपन सोर्स जिहाद हा शब्द जुलै २०१० मध्ये पहिल्यांदा अल मालाहेमद्वारे त्यांच्या इंग्रजी पत्रिकेत आढळला होता ...

दिल्लीत हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड कमांडर ताब्यात; अनेक कारवायांमध्ये सामील - Marathi News | Hizbul Mujahideen's most wanted commander detained in Delhi; Involved in many activities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड कमांडर ताब्यात; अनेक कारवायांमध्ये सामील

या दहशतवाद्यावर 10 लाखांचे बक्षीस होते. ...

भारताचा आणखी एक शत्रू ठार?; मोस्ट वाँटेड मसूद अजहरला अज्ञातांनी संपवल्याची चर्चा - Marathi News | Most wanted terrorist Masood Azhar was killed by unknown persons, trending again in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा आणखी एक शत्रू ठार?; मोस्ट वाँटेड मसूद अजहरला अज्ञातांनी संपवल्याची चर्चा

पहाटे ५ च्या सुमारास बहावलपूर येथील मस्जिदमधून परतताना काही अज्ञातांनी बॉम्बस्फोट घडवला ...

गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित - Marathi News | Gangster Goldie Brar declared a terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित

भारतामध्ये निरपराध नागरिकांच्या हत्या घडविण्यासाठी सीमेपलीकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा, स्फोटके यांची तस्करी करण्यात ब्रारचा हात असल्याचा आरोप आहे.  ...