लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी, मराठी बातम्या

Terrorist, Latest Marathi News

जहाजातून पाकिस्तानात, फार्म हाऊसमध्ये प्रशिक्षण अन् सलाम; दहशतवाद्यांचा चौकशीत खुलासा   - Marathi News | Two terrorists had gone to Pakistan by ship. There he trained in a farm house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जहाजातून पाकिस्तानात, फार्म हाऊसमध्ये प्रशिक्षण अन् सलाम; दहशतवाद्यांचा चौकशीत खुलासा  

अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी जीशान कमर आणि ओसामा यांना पाकिस्तानात दहशतवादाचं ट्रेनिंग घेतलं आहे. ...

मोठी बातमी! दहशतवाद्यांकडून मुंबई लोकलची रेकी, गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक; दिल्ली पोलीस आयुक्तही मुंबईत - Marathi News | terrorists done Reiki of Mumbai local meeting called by Home Minister Delhi Police Commissioner in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! दहशतवाद्यांकडून मुंबई लोकलची रेकी, गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक; दिल्लीचे आयुक्तही मुंबईत

दहशतवाद्यांचा मुंबई लोकलला टार्गेट करण्याचा इरादा होता, आणखी काही स्लिपर सेल देशात असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

दिल्ली-मुंबई हादरवणारा ‘प्लॅन D’ चा खुलासा; खवळलेल्या दाऊदनं घेतलीय पाकच्या ISI ची मदत - Marathi News | ISI terror module busted: 2 terrorists trained in Pakistan to role of Dawood Ibrahim’s brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-मुंबई हादरवणारा ‘प्लॅन D’ चा मोठा खुलासा; अंडरवर्ल्ड डॉन दाऊद का खवळलाय?

भारतात दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी पाकिस्तानकडून मोठं षडयंत्र रचलं गेलं होते. परंतु वेळीच दिल्ली पोलीस आणि यूपी एटीएसने पाकिस्तानी षडयंत्राचा भांडाफोड केला ...

अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; स्फोटकांसह ६ जण ताब्यात, महाराष्ट्रातही केली होती रेकी! - Marathi News | the plot of the terrorist attack was foiled and 6 arrested with explosives pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; स्फोटकांसह ६ जण ताब्यात, महाराष्ट्रातही केली होती रेकी!

दिल्लीत आणि देशाच्या काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक अतिरेक्यांच्या कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. ...

पाकिस्तानचा मोठा कट उधळला! शस्त्रास्त्रं, स्फोटकांसह ६ जणांना अटक, दिल्ली पोलिसांची कारवाई - Marathi News | Delhi Police bust Pakistan organised terror module arrest 6 including 2 terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचा मोठा कट उधळला! शस्त्रास्त्रं, स्फोटकांसह ६ जणांना अटक

पाकिस्तानचा मोठा कट उधळला! शस्त्रास्त्रं, स्फोटकांसह ६ जणांना अटक ...

Jammu and Kashmir : श्रीनगरमध्ये पोलिसांच्या टीमवर दहशतवादी हल्ला; गोळीबारात एक अधिकारी शहीद - Marathi News | Jammu and Kashmir One police personnel injured in terrorist attack on a police party at Khanyar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये पोलिसांच्या टीमवर दहशतवादी हल्ला; गोळीबारात एक अधिकारी शहीद

Jammu and Kashmir : दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये दहशतवादी पोलिसांवर हल्ला करत असल्याचं दिसत आहे. ...

ब्रिटिश सैनिकांकडून घडली मोठी चूक! शरणार्थी समजून 'तालिबानी दहशतवाद्याला'च नेलं; मग... - Marathi News | British anti terrorism police arrest afghan national in manchester as a suspected taliban terrorist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटिश सैनिकांकडून घडली मोठी चूक! शरणार्थी समजून 'तालिबानी दहशतवाद्याला'च नेलं; मग...

ब्रिटिश पोलिसांनी पकडण्यात आलेल्या अफगाण नागरिकांची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही. हा तालिबानी 21 ऑगस्टला पत्नी आणि मुलांसह इग्लंडमध्ये पोहोचला आहे. ...

इस्रायलसंदर्भात काय करणार तालिबान? उघड-उघडच सांगितलं  - Marathi News | Taliban says it wants ties with America rest of the world but not israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलसंदर्भात काय करणार तालिबान? उघड-उघडच सांगितलं 

अफगाणिस्तानमध्ये तालिबानला सत्तेवर आणण्यात पाकिस्तानची मोठी भूमिका आहे. पाकिस्ताननेही इस्रायलला आजपर्यंत मान्यता दिलेली नाही. अशा स्थितीत तालिबानकडून इस्रायलशी संबंध ठेवण्याबाबत आशा केली जाऊ शकत नाही. ...