लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

खळबळजनक! जम्मूमध्ये सीमेजवळ पुन्हा आढळला बोगदा; १० दिवसांतील दुसरी घटना - Marathi News | bsf detects another tunnel in the area of Pansar Jammu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! जम्मूमध्ये सीमेजवळ पुन्हा आढळला बोगदा; १० दिवसांतील दुसरी घटना

जम्मू काश्मीरमधील हीरानगर भागात असलेल्या पानसर येथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना आणखी एक बोगदा सापडला आहे. गेल्या दहा दिवसांत दुसरा बोगदा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...

एनसीबीची कारवाई: ड्रग्जच्या विक्रीतून दहशतवादासाठी फंडिंग, १,५०० कोटींचा व्यवहार - Marathi News | NCB action: Funding for terrorism from the drug selling, Rs 1,500 crore deal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनसीबीची कारवाई: ड्रग्जच्या विक्रीतून दहशतवादासाठी फंडिंग, १,५०० कोटींचा व्यवहार

एनसीबीने गुरुवारी डोंगरीतील एमडी कारखाना उद्ध्वस्त करत गँगस्टर परवेझ खान ऊर्फ चिंकू पठाणला घनसोली येथून अटक केली. त्याच्या चौकशीतून वरील धक्कादायक बाब उघडकीस आली. त्याच्याकडून डायरी जप्त करण्यात आली. ...

खळबळजनक खुलासा; अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे हस्तक ड्रग्स विकून करत होते टेरर फंडिंग - Marathi News | Sensational revelation; Underworld don Dawood's aide was selling drugs with terror funding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक खुलासा; अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे हस्तक ड्रग्स विकून करत होते टेरर फंडिंग

Terror Funding : सापडलेल्या डायरीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

सन २०२० मध्ये २१५ दहशतवाद्यांचा खात्मा; अत्याधुनिक शस्त्रांनी सुरक्षादल होणार मजबूत - Marathi News | we neutralized a total of 215 terrorists in Jammu and Kashmir in 2020 said that AP Maheshwari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सन २०२० मध्ये २१५ दहशतवाद्यांचा खात्मा; अत्याधुनिक शस्त्रांनी सुरक्षादल होणार मजबूत

सन २०२० मध्ये खात्मा करण्यात आलेल्यांमध्ये रियाज नायकूसह अनेक वॉन्टेड दहशतवाद्यांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक डॉ. ए.पी. माहेश्वरी यांनी दिली. ...

आता या देशाने केली पाकिस्तानी दहशतवाद्यांवर एअरस्ट्राइक, अनेक दहशतवादी ठार - Marathi News | Now Afghanistan has carried out air strikes on Pakistani terrorists, killing many terrorists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता या देशाने केली पाकिस्तानी दहशतवाद्यांवर एअरस्ट्राइक, अनेक दहशतवादी ठार

Afghanistan Airstrike News : अफगाणिस्तानच्या हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये १४ दहशतवादी मारले गेले आहेत. या दहशतवाद्यांपैकी नऊ दहशतवादी हे पाकिस्तानी असल्याचे समोर आले आहे. ...

Jammu And Kashmir : मोठी कारवाई! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक - Marathi News | Awantipora Police along with 42 RR & 130 Bn CRPF arrested 2 terrorist associates of Jaish-e-Mohammad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : मोठी कारवाई! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक

Jammu And Kashmir : अवंतीपोरा व त्राल भागातील दहशतवाद्यांना आश्रय देणे, शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे.  ...

मोठी बातमी! २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी उर रहमान लख्वीला १५  वर्षांची शिक्षा - Marathi News | Zaki ur Rehman Lakhvi, mastermind of 26/11 Mumbai attacks, sentenced to 15 years in terror funding case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी उर रहमान लख्वीला १५  वर्षांची शिक्षा

Mumbai Attack Mastermind Zaki-ur-Rehman Lakhvi Gets 15 Years Jail : टेरर फंडिंगसंबंधीत एका प्रकरणात लख्वीला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. ...

न्यूझीलँडमधील मशिदीवर हल्ला करणारा आला होता भारतात; 'या' ठिकाणांची केली रेकी - Marathi News | new zealand mosque attacker stayed in india for three months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यूझीलँडमधील मशिदीवर हल्ला करणारा आला होता भारतात; 'या' ठिकाणांची केली रेकी

दोन वर्षांपूर्वी न्यूझीलँडमधील क्राइस्टचर्च भागातील मशिदीवर हल्ला करणारा दहशवादी सुमारे तीन महिने भारतात राहिला होता. भारतासह तो जागतिक पातळीवरील अनेक देश फिरला असल्याचे तपासात समोर आले आहे. ...