लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

2022 पर्यंत भारत भ्रष्टाचार आणि दहशतवादमुक्त असेल - निती आयोग - Marathi News | India will be free of corruption and terrorism by 2022 - Niti Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2022 पर्यंत भारत भ्रष्टाचार आणि दहशतवादमुक्त असेल - निती आयोग

सरकारची थिंक टँक समजल्या जाणा-या निती आयोगने 2022 मध्ये नवा भारत पहायला मिळेल असा दावा केला आहे. निती आयोगने केलेल्या दाव्यानुसार, 2022 सालापर्यंत भारतातून गरिबी, भ्रष्टाचार, अस्वच्छता, दहशतवाद जातीवाद आणि सांप्रदायिकता हद्दपार झालेलं असेल. ...

धर्माच्या नावाखाली लोकांना घाबरवणं म्हणजे दहशतवाद नव्हे तर काय ?, अभिनेते प्रकाश राज यांचा सवाल - Marathi News | What is terrorism, not terrorism, in the name of religion ?, the question of actor Prakash Raj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्माच्या नावाखाली लोकांना घाबरवणं म्हणजे दहशतवाद नव्हे तर काय ?, अभिनेते प्रकाश राज यांचा सवाल

नवी दिल्ली- कमल हासनपाठोपाठ अभिनेते प्रकाश राज यांनीही हिंदू दहशतवादाच्या मुद्द्यावरून भाजपा व हिंदू संघटनांवर टीकेची झोड उठवली आहे. ...

पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखाने घेतली दहशतवाद्यांची भेट, भारताविरोधात केमिकल युद्ध छेडण्याची तयारी - Marathi News | ISI Head meets terrorists, preparations for a chemical war against India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखाने घेतली दहशतवाद्यांची भेट, भारताविरोधात केमिकल युद्ध छेडण्याची तयारी

पाकिस्तानी गुप्तहेर संघटना 'आयएसआय'चे प्रमुख लेफ्टनंट जनरल नवीद मुख्तार आणि पाकिस्तानी लष्कराच्या काही प्रतिनिधींनी गेल्या महिन्यात दहशतवाद्यांची भेट घेत रासायनिक युद्धासंबंधी चर्चा केली असल्याची माहिती मिळाली आहे. ...

काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला, पाच जवान जखमी - Marathi News | Four CRPF troopers injured in attack in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला, पाच जवान जखमी

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात गुरुवारी सकाळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले आहेत. ...

दहशतवादावरील असा तोडगा हा विस्तवाशी खेळ - Marathi News | This is a game of terrorism | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दहशतवादावरील असा तोडगा हा विस्तवाशी खेळ

भारतीय पोलीस सेवेत दाखल होणा-या नव्या प्रशिक्षणार्थी अधिका-यांचा दीक्षांत समारंभ नुकताच हैद्राबाद येथील सरदार पटेल अकादमीत झाला. या समारंभात बोलताना राजनाथ सिंह यांनी अशी ग्वाही दिली आहे की, येत्या पाच वर्षांत देशातील दहशतवाद, नक्षलवादी कारवाया संपून ...

अपयशी देशांच्या यादीत पाकिस्तान टॉप 20 मध्ये  - Marathi News | In the list of failed countries, Pakistan top 20 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अपयशी देशांच्या यादीत पाकिस्तान टॉप 20 मध्ये 

जगातील सर्वाधिक अपयशी देशांच्या यादी समोर आली असून यामध्ये पाकिस्तानाचा समावेश टॉप 20 मध्ये झाला आहे. ...

न्यूयॉर्क दहशतवादी हल्ल्यापुर्वी 'अल्लाहु अकबर' म्हणून ओरडला होता हल्लेखोर, ISIS सोबत निष्ठा राखण्याची घेतली होती शपथ - Marathi News | New York terrorists had shouted 'Allahu Akbar' before the attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूयॉर्क दहशतवादी हल्ल्यापुर्वी 'अल्लाहु अकबर' म्हणून ओरडला होता हल्लेखोर, ISIS सोबत निष्ठा राखण्याची घेतली होती शपथ

प्रत्यक्षदर्शींनी न्यूयॉर्क पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करण्यापुर्वी हल्लेखोर जोरजोराने  'अल्लाहु अकबर' म्हणून ओरडला होता. या हल्ल्यात जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला असून, 12 हून जास्त लोक जखमी झाल्याची माहिती आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यू-यॉर्कमधील हल्ल्याचा नोंदवला तीव्र निषेध - Marathi News | PM Modi Condemns New York Terror Attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यू-यॉर्कमधील हल्ल्याचा नोंदवला तीव्र निषेध

न्यू-यॉर्क येथील मॅनहॅटनमध्ये एक ट्रक चालकानं पादचा-यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ...