लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावात चीन पुन्हा घालणार खोडा  - Marathi News | china set to block masood azhar ban defying us India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावात चीन पुन्हा घालणार खोडा 

''जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहरवर बंदी घालण्यात यावी'', या अमेरिका, ब्रिटन आणि  फ्रान्स या देशांनी समर्थन दिलेल्या प्रस्तावात चीन पुन्हा एकदा खोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. ...

वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईकविरोधात लवकरच आरोपपत्र दाखल होणार - Marathi News | The chargesheet will be filed soon against the controversial Islamist prophet Zakir Naik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईकविरोधात लवकरच आरोपपत्र दाखल होणार

मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंग प्रकरणी वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्याविरोधात  एनआयएकडून लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. ...

ISIS मध्ये भरती होण्यासाठी घर सोडून पळून गेलेल्या कल्याणच्या तरुणाचा मृत्यू - Marathi News | The death of the welfare youth escaped leaving the house to recruit in ISIS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ISIS मध्ये भरती होण्यासाठी घर सोडून पळून गेलेल्या कल्याणच्या तरुणाचा मृत्यू

इसीस या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी आपल्या तीन मित्रांसोबत घरातून पळून गेलेल्या 24 वर्षीय फरहाद शेखचा मृत्यू झाला आहे. 2014 मध्ये कल्याणचे चार तरुण इसीसमध्ये भरती होण्यासाठी घरातून पळून गेले होते. ...

दहशतवाद्यांना अभय देणे खपणार नाही, अमेरिकेने पाकिस्तानला ठणकावलं - Marathi News | The US does not want to abduct the terrorists, the US has banned Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद्यांना अभय देणे खपणार नाही, अमेरिकेने पाकिस्तानला ठणकावलं

नवी दिल्ली : दहशतवाद्यांची आश्रयस्थळे खपवून घेतली जाणार नाहीत, अशा कणखर शब्दांत भारत आणि अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करण्यास ठणकावले. ...

इसिसशी संबंध असल्याचा संशय, केरळमधून 5 जणांना अटक - Marathi News | 5 suspects arrested in Kerala, 5 suspects arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इसिसशी संबंध असल्याचा संशय, केरळमधून 5 जणांना अटक

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसिसशी संबंध असल्याच्या संशयातून केरळ येथून पाच तरूणांना अटक करण्यात आली आहे. ...

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री भारत दौ-यावर, सुषमा स्वराजांसोबत झालेल्या बैठकीत पाकिस्तानातील दहशतवादावर चर्चा - Marathi News | RexTillerson meets EAM Sushma Swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री भारत दौ-यावर, सुषमा स्वराजांसोबत झालेल्या बैठकीत पाकिस्तानातील दहशतवादावर चर्चा

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन बुधवारी भारतात दाखल झाले आहेत. या दौ-यादरम्यान त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. ...

टेरर फंडिंग - हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनच्या मुलाला अटक, एनआयएची मोठी कारवाई - Marathi News | NIA arrests Hizbul Mujahideen's chief Syed Salahuddin's son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेरर फंडिंग - हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनच्या मुलाला अटक, एनआयएची मोठी कारवाई

टेरर फंडिंग प्रकरणी कारवाई करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) हाती मोठं यश लागलं असून हिजबूल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. ...

लष्कराकडून काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या शेवटच्या ठिकाण्यावर वार करण्याची तयारी, शोपियाँमध्ये हालचाली वाढल्या - Marathi News | The preparations to shoot at the last resort of the militants in Kashmir and movements in the shopkeepers have increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराकडून काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या शेवटच्या ठिकाण्यावर वार करण्याची तयारी, शोपियाँमध्ये हालचाली वाढल्या

काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचे सर्वात सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोपियाँ परिसरावर चढाई करण्याची तयारी लष्कराकडून करण्यात येत आहे. ...