जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जवळपास 210 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक जास्त काश्मीरमधील दक्षिणेकडील भागात असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
औरंगजेब यांचे दहशतवाद्यांनी अपहरण करुन हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले गेले. ...
पाकिस्तानमधील निवडणुका जवळ येत आहेत. यातच, पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात येत आहे. यावर्षी पाकिस्तानने जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर तब्बल 480 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. ...
जम्मू काश्मीरमधील शस्त्रसंधी केंद्र सरकारने मागे घेताच, भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली असून, सोमवारी बांदिपोरा येथे झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ...
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या रा.स्व. संघाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या संघटनांना अमेरिकन सरकारच्या ‘सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी’ (सीआयए) या जगभर काम करणाऱ्या गुप्तहेर संघटनेने ‘धर्मांध व अतिरेकी’ संघटनांच्या जागतिक यादीत जमा केले आहे. ...