लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

लष्कराचा दणका; काश्मीरमध्ये वर्षभरात 200 दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | jammu and kashmir security forces killed 200 terrorists in 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराचा दणका; काश्मीरमध्ये वर्षभरात 200 दहशतवाद्यांना कंठस्नान

लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन, जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं ...

जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरु  - Marathi News | 3 Terrorists Killed In Infiltration In Jammu And Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरु 

जम्मू-काश्मीरमधील अखनूर आणि कुपवाड्यात भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे वृत्त आहे.  ...

Jammu-Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu-Kashmir : 2 terrorists have been killed in the encounter between security forces and terrorists in Pulwama district. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu-Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ...

दहशतवादी कारवायांचा कट रचणारे 2 आयएसआय एजंट नागपुरातून अटकेत - Marathi News |  ISI agent detained | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहशतवादी कारवायांचा कट रचणारे 2 आयएसआय एजंट नागपुरातून अटकेत

नागपूरसह राज्यातील इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा प्रयत्न मिलिट्री इंटेलिजन्स (एमआय), अ‍ॅण्टी टेररिस्ट सेल (एटीसी) मुंबई आणि नागपूर पोलिसांच्या चमूने शुक्रवारी हाणून पाडला. ...

जवानांनी स्नायपर्सला घातले कंठस्नान, दहशतवादी मसूद अझरच्या भाच्याचा खात्मा - Marathi News | jaish-e-mohammad chief’s nephew killed in Trial encounter? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांनी स्नायपर्सला घातले कंठस्नान, दहशतवादी मसूद अझरच्या भाच्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठं यश मिळालं आहे. लष्कराच्या जवानांनी पुलवामातल्या त्रालमध्ये जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...

दहशतवाद्यांचा मोठा कट ATSनं आणला उजेडात, तब्बल 7 हजार सिम कार्ड्स केले जप्त - Marathi News | bihar ats made a big disclosure of the plot of terror recovered seven thousand sim cards | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचा मोठा कट ATSनं आणला उजेडात, तब्बल 7 हजार सिम कार्ड्स केले जप्त

संपूर्ण देशात दहशतवाद परसवण्याचा कट एटीएसनं उजेडात आणला आहे. ...

Jammu-Kashmir : एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश - Marathi News | Jammu And Kashmir : one terrorist killed in Pulwama Encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ...

धक्कादायक! काश्मीरमध्ये गेल्या तीन वर्षांत 12 पोलीस कर्मचारी बनले दहशतवादी  - Marathi News | Shocking! 12 Police became terrorists in Kashmir in last three years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! काश्मीरमध्ये गेल्या तीन वर्षांत 12 पोलीस कर्मचारी बनले दहशतवादी 

गेल्या काही काळापासून जम्मू काश्मीर पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडून दहशतवादाचा मार्ग पत्करला असून, या प्रकारामुळे पोलीस आणि सरकारची चिंता वाढली आहे. ...