लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

कोलंबो साखळी बॉम्बस्फोट : केरळमधून तीन युवक ताब्यात - Marathi News | Colombo blast : Three youths from Kerala in remand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलंबो साखळी बॉम्बस्फोट : केरळमधून तीन युवक ताब्यात

 गेल्या रविवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि आसपासच्या परिसरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासाची पाळेमुळे आता भारतापर्यंत पोहोचले आहेत. ...

दिल्लीत CRPFच्या वर्दीतील संशयित ताब्यात, दोन प्रश्नांतच उडाली भंबेरी - Marathi News | suspect wearing crpf dress arrested from chandani chowk metro station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत CRPFच्या वर्दीतील संशयित ताब्यात, दोन प्रश्नांतच उडाली भंबेरी

केंद्रीय औद्योगिक दला(CISF)च्या जवानांनी दिल्लीतल्या चांदणी चौकातल्या मेट्रो स्टेशनमधून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. ...

श्रीलंकेतील बॉम्बस्फोट, इसिस व भारतासमोरील आव्हान - Marathi News | bomb blast of shri lanka, isis and challenges before india | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रीलंकेतील बॉम्बस्फोट, इसिस व भारतासमोरील आव्हान

न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चमधील हल्ल्याचा सूड श्रीलंकेत का, या प्रश्नाचे उत्तर इसिसच्या कार्यपद्धतीत सापडते. ओसामा बिन लादेनची अल कायदा व इसिस यांच्या कार्यपद्धतीतही फरक आहे. श्रीलंकेच्या हल्ल्यानंतर, भारतानेही सावध राहिले पाहिजे. ...

Video - 'दहशतवाद हा त्याग, तपस्या आणि बलिदानाचं प्रतिक' - Marathi News | bjp minister rakesh singh says about terrorist watch viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - 'दहशतवाद हा त्याग, तपस्या आणि बलिदानाचं प्रतिक'

लोकसभा निवडणुकीदरम्यान मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत भाजपाच्या एका नेत्याची जीभ घसरली आहे. भाजपाचे मध्य प्रदेशमधील अध्यक्ष राकेश सिंह बुधवारी प्रचारसभेत दहशतवाद हा त्याग, तपस्या आणि बलिदानाचं प्रतिक असल्याचं म्हटले आहे.  ...

अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा - Marathi News | Security forces in Anantnag kill two terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...

श्रीलंकेतील हल्ल्यांना जबाबदार कोण? - Marathi News | Who is responsible for the attacks in Sri Lanka | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रीलंकेतील हल्ल्यांना जबाबदार कोण?

काही देशांकडून समर्थन मिळत असल्याने दहशतवादी संघटनांची हिंमत वाढते. दहशतवादावर जगभरात एकजूट नसल्याने त्यांचे फावते. ...

इस्लामिक स्टेटने स्वीकारली श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी - Marathi News | Islamic State claims responsibility for Sri Lanka bombings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्लामिक स्टेटने स्वीकारली श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी

रविवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि नजिकच्या परिसरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे. ...

Sri Lanka bomb blasts : साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आज मध्यरात्रीपासून आणीबाणी  - Marathi News | Sri Lanka bomb blasts : Sri Lankan President Maithripala Sirisena to declare nationwide emergency from midnight | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Sri Lanka bomb blasts : साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आज मध्यरात्रीपासून आणीबाणी 

कोलंबो - रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे श्रीलंकेमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन सरकारने देशात आणीबाणी लागू करण्याची तयारी केली आहे. ...