लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

'हिंदू दहशतवाद' शब्दावरुन सुशीलकुमार शिंदेंनी जनतेची माफी मागावी - विनोद तावडे - Marathi News | Sushilkumar Shinde should apologize to the people for use word of 'Hindu terrorism' says Vinod Tawde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हिंदू दहशतवाद' शब्दावरुन सुशीलकुमार शिंदेंनी जनतेची माफी मागावी - विनोद तावडे

राजकारणात निवृत्त होण्यापूर्वी हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग केल्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी केली आहे ...

टेरर फंडिंग प्रकरण : यासिन मलिकला 'एनआयए'कडून अटक  - Marathi News | Terror funding case: Yasin Malik arrested by NIA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेरर फंडिंग प्रकरण : यासिन मलिकला 'एनआयए'कडून अटक 

जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरविल्याप्रकरणी (टेरर फंडिंग) राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला बुधवारी अटक केली. ...

पुलवामा हल्ल्यातील संशयित दहशतवाद्याला चाकणमधून अटक, बिहार एटीएसची कारवाई  - Marathi News | A terror suspect in Chakan, Bihar ATS proceedings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलवामा हल्ल्यातील संशयित दहशतवाद्याला चाकणमधून अटक, बिहार एटीएसची कारवाई 

चाकण एमआयडीसीतील वासुली फाटा ( ता. खेड ) येथून शरियत मंडल ( पूर्ण नाव नाही ) या पश्चिम बंगालमधील १९ वर्षीय दहशतवादी तरुणास अटक करण्यात आली आहे. ...

Pulwama Attack: भारतानं जी 22 ठिकाणं दिली, तिथे एकही टेरर कॅम्प नाही- पाकिस्तान - Marathi News | Pulwama Attack: pakistan says no evidence of its involvement in pulwama attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pulwama Attack: भारतानं जी 22 ठिकाणं दिली, तिथे एकही टेरर कॅम्प नाही- पाकिस्तान

पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तान पुन्हा एकदा उघडा पडला आहे.  ...

यासिन मलिकवर केंद्र सरकारचा चाप, 'जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट' संघटनेवर बंदी  - Marathi News | Central government bans Separatist Yasin Malik led Jammu Kashmir Liberation Front | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यासिन मलिकवर केंद्र सरकारचा चाप, 'जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट' संघटनेवर बंदी 

जम्मू कश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासिन मलिकच्या जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ...

मसूद अझहरवर बंदीसाठी जर्मनीचा ईयूमध्ये पुढाकार - Marathi News | Germany's initiative in EU to ban Masood Azhar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अझहरवर बंदीसाठी जर्मनीचा ईयूमध्ये पुढाकार

जैश−ए−महंमदचा प्रमुख  मसूद अझहर याला जागतिक  दहशतवादी घोषित क रण्यात यावे,   असा पुढाक ार जर्मनीने युरोपियन  युनियनमध्ये (ईयू) घेतला आहे. ...

न्यूझीलंड क्राइस्टचर्चमधील मशिदीत अंदाधुंद गोळीबार, 6 जणांचा मृत्यू - Marathi News | A fierce firing in the mosque in New Zealand Christchurch, 6 people Dead in attack | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूझीलंड क्राइस्टचर्चमधील मशिदीत अंदाधुंद गोळीबार, 6 जणांचा मृत्यू

Video - 'इम्रान खान उदार असतील तर मसूद अजहरला भारताकडे सोपवा' - Marathi News | sushma swaraj imran khan pakistan generous give us masood azhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - 'इम्रान खान उदार असतील तर मसूद अजहरला भारताकडे सोपवा'

'दहशतवादाविरोधात पाकिस्तानने कठोर पावलं उचलावीत. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली जाणार नाही' असे खडे बोल  केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावले. ...