लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद, मराठी बातम्या

Terrorism, Latest Marathi News

मोठी बातमी! २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी उर रहमान लख्वीला १५  वर्षांची शिक्षा - Marathi News | Zaki ur Rehman Lakhvi, mastermind of 26/11 Mumbai attacks, sentenced to 15 years in terror funding case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी उर रहमान लख्वीला १५  वर्षांची शिक्षा

Mumbai Attack Mastermind Zaki-ur-Rehman Lakhvi Gets 15 Years Jail : टेरर फंडिंगसंबंधीत एका प्रकरणात लख्वीला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. ...

न्यूझीलँडमधील मशिदीवर हल्ला करणारा आला होता भारतात; 'या' ठिकाणांची केली रेकी - Marathi News | new zealand mosque attacker stayed in india for three months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यूझीलँडमधील मशिदीवर हल्ला करणारा आला होता भारतात; 'या' ठिकाणांची केली रेकी

दोन वर्षांपूर्वी न्यूझीलँडमधील क्राइस्टचर्च भागातील मशिदीवर हल्ला करणारा दहशवादी सुमारे तीन महिने भारतात राहिला होता. भारतासह तो जागतिक पातळीवरील अनेक देश फिरला असल्याचे तपासात समोर आले आहे. ...

खलिस्तानी दहशतवादी सुख बिकरीवाल दुबईतून डिपोर्ट; भारतीय गुप्तचर यंत्रणांचे मोठे यश - Marathi News | khalistani terrorist Sukh Bikriwal deported from Dubai in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी दहशतवादी सुख बिकरीवाल दुबईतून डिपोर्ट; भारतीय गुप्तचर यंत्रणांचे मोठे यश

पंजाबमधील मोस्ट वॉटेंड गुंड आणि खलिस्तानी दहशतवादी सुख बिकरीवाल याला भारतात आणण्यात आले आहे. खलिस्तानी दहशतवाद्याला केलेली अटक गुप्तचर यंत्रणांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.  ...

काश्मीर खोऱ्यात चायनीज हँड ग्रॅनेडसह एकास अटक, चौकशी सुरू - Marathi News | One arrested with Chinese hand grenade in Kashmir Valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खोऱ्यात चायनीज हँड ग्रॅनेडसह एकास अटक, चौकशी सुरू

पोलिसांनी अमीरला ताब्यात घेतलं असून कुठल्या दहशतवादी संघटनेशी त्याचे संबंध आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे. अवंतीपोर येथेच गुरुवारी सुरक्षा जवानांनी केलेल्या कारवाईत 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. ...

"देशाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचलेली सहन करणार नाही, कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देणार" - Marathi News | we want peace but will not tolerate attempt to indias self esteem says rajnath singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचलेली सहन करणार नाही, कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देणार"

Rajnath Singh : बालाकोटमध्ये केलेल्या एअरस्ट्राईकमुळे जगाला भारताचे सामर्थ्य, भारताचे हेतू आणि दहशतवादाविरुद्धची ठाम भूमिका दिसल्याचं देखील म्हटलं आहे. ...

Jammu and Kashmir : PDP नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला, PSO चा मृत्यू - Marathi News | Jammu and Kashmir terrorist attack outside pdp leader house in srinagar his pso died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : PDP नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला, PSO चा मृत्यू

Jammu and Kashmir : दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; एकाला जीवंत पकडलं - Marathi News | two LeT militants killed, one captured in Poonch encounter amid DDC polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; एकाला जीवंत पकडलं

श्रीनगर जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर एका दहशतवाद्याला जिवंत ... ...

घातपाताचा मोठा कट उधळला! दिल्लीत पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, 5 जणांना अटक - Marathi News | delhi police special cell arrested 5 persons backed by isi for narcoterrorism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घातपाताचा मोठा कट उधळला! दिल्लीत पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, 5 जणांना अटक

Delhi Police Special Cell Arrested 5 Persons : लक्ष्मीनगरच्या शकरपूर परिसरात कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ...