लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद, मराठी बातम्या

Terrorism, Latest Marathi News

मुंबई हल्ल्यावेळीच पाकिस्तानवर एअरस्ट्राईकची तयारी केली होती, पण... - Marathi News | Airstrikes were being planned on Pakistan during the Mumbai attacks, but ...; B S Dhanoa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई हल्ल्यावेळीच पाकिस्तानवर एअरस्ट्राईकची तयारी केली होती, पण...

११ वर्षांपूर्वी मुंबईमध्ये दहशतवादी घुसले होते. त्यांनी सीएसटी स्थानक, ताज हॉटेलवर हल्ला चढविला होता. 26/11 च्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये अजमल कसाब नावाचा पाकिस्तानी दहशतवादी जिवंत पकडला गेला होता. ...

खलिस्तानी दहशतवाद्यांचा पंजाबमध्ये हल्ल्याचा कट - Marathi News | Khalistani terrorists plot to attack Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी दहशतवाद्यांचा पंजाबमध्ये हल्ल्याचा कट

पाक सूत्रधारांशी संपर्क; सीमेवरून शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे प्रयत्न ...

हाफिज सईदविरुद्ध आरोप निश्चित; दहशतवादाला अर्थसाहाय्य केल्याचा आरोप - Marathi News | Charges against hafiz saed fixed; Accused of financing terrorism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाफिज सईदविरुद्ध आरोप निश्चित; दहशतवादाला अर्थसाहाय्य केल्याचा आरोप

पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाने पुरावेही सादर केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींना आरोपपत्राची प्रत देण्यात आली आहे. ...

हाफिज सईदला कोर्टाचा दणका; टेरर फंडिंगप्रकरणी ठरविले दोषी - Marathi News |  Hafiz Saeed indicated guilty by court in terror funding case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाफिज सईदला कोर्टाचा दणका; टेरर फंडिंगप्रकरणी ठरविले दोषी

हाफिज सईदसोबतचा सहआरोपी सुनावणीला उपस्थित नसल्याने सुनावणी ११ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली होती. ...

...तर पठाणकोट आणि उरी झाले नसते : डॉ. राजेंद्र निंभोरकर - Marathi News | ... If Pathankot and Uri would not have happened: Dr. Rajendra Nimborekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर पठाणकोट आणि उरी झाले नसते : डॉ. राजेंद्र निंभोरकर

भारतीय सेना शक्तीशाली आहे, हे दाखविण्याची वेळ आली आहे.. ...

जगप्रसिद्ध लंडन ब्रिजजवळ चाकूहल्ला, हल्लेखोराला पोलिसांनी केले ठार - Marathi News | Man shot dead in London terror incident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगप्रसिद्ध लंडन ब्रिजजवळ चाकूहल्ला, हल्लेखोराला पोलिसांनी केले ठार

जगप्रसिद्ध लंडन ब्रिजजवळ अतिरेकी हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. यात अनेक जण जखमी झाले. एका संशयिताला घटनास्थळीच कंठस्नान घालण्यात आले. ...

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu & Kashmir two terrorist killed in exchange of fire in Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. ...

चीनकडून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न : हेमंत महाजन - Marathi News | China's attempt to create instability in India: Hemant Mahajan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चीनकडून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न : हेमंत महाजन

चीनला भारताची प्रगती नको आहे. त्यामुळेच विविध माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) हेमंत महाजन यांनी केले आहे. ...