संगीत महोत्सवाला उपस्थित असलेल्या संगीतप्रेमींवर अंदाधुंद गोळीबार करून ५९ जणांचा बळी घेणारा हल्लेखोर स्टीफन पॅडकचा पूर्वेतिहास जाणून घेण्यासह या हल्ल्याप्रकरणी पोलीस कसून तपास करीत आहेत ...
जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय असलेला कुख्यात आणि खतरनाक दहशतवादी कयूम नजरचा गेल्या आठवड्यात भारतीय लष्कराने खात्मा केला. विशेष म्हणजे, भारतीय जवानांना कयूमबाबतची संपूर्ण माहिती हिजबुल दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांनी दिली होती. ...
अमेरिकेला हादरवणारा लास वेगस येथील हल्ला इसिसने केला नसून हल्लेखोर माथेफिरूच असल्याचे अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआयने सांगितले. इसिसने हा हल्ला केल्याचे कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत ...
श्रीनगरमधील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. मंगळवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करीत सीमावर्ती भागातील डझनभर गावांना लक्ष्य केले. यात तीन मुलांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले. ...