‘क्ले कोर्टचा बादशाह’ नदाल आणि टेनिसविश्वाचा सम्राट अशी ओळख असलेला फेडरर अंतिम फेरी गाठण्यासाठी लढणार असल्याने या वेळी टेनिसप्रेमींना उच्च दर्जाच्या खेळाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे ...
जर्मनीच्या पाचव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव याने मंगळवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅन याला पराभूत केले. ...
भारताच्या अंकिता रैना हिने लुआन येथे युडिस वोंग चोंग हिचे कडवे आव्हान मोडीत काढताना शुक्रवारी ६०,००० डॉलर बक्षीस रकमेच्या आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेच्या एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. ...
‘क्ले कोर्टचा बादशाह’ असे बिरुद मिरवणाऱ्या स्पेनचा दिग्गज राफेल नदाल याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करत माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत विजयी कूच केली. ...