लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेनिस

टेनिस, मराठी बातम्या

Tennis, Latest Marathi News

सलोख्याची कबुतरं टेनिसच्या कोर्टावरून उडतील काय? - Marathi News | Will the pigeons of peace fly off the tennis court? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सलोख्याची कबुतरं टेनिसच्या कोर्टावरून उडतील काय?

टेनिसच्या कोर्टवर एकत्र आल्याने, गझलांच्या मैफलीतून राजकीय प्रश्न सुटत नसतात. पण म्हणून ते प्रयत्नच होऊ नयेत, असेही काही नाही. ...

रॉजर फेडररचे वर्षभरानंतर दिमाखात पुनरागमन - Marathi News | Roger Federer returns to mind after a year | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रॉजर फेडररचे वर्षभरानंतर दिमाखात पुनरागमन

रॉजर फेडरर - ‘पुनरागमन करून खूप चांगले वाटत आहे. विजय किंवा पराभवापेक्षा जास्त या गोष्टीचा आनंद आहे की, मी येथे उपस्थित आहे.’ ...

ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविच नवव्यांदा अजिंक्य; अंतिम लढतीत मेदवेदेववर मात - Marathi News | Australian Open: Djokovic unbeaten for ninth time; Defeat Medvedev in the final | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविच नवव्यांदा अजिंक्य; अंतिम लढतीत मेदवेदेववर मात

Australian Open Winner:ऑस्ट्रेलियन ओपन : अंतिम लढतीत मेदवेदेववर मात ...

ऑस्ट्रेलियन ओपन: जोकोविच - मेदवेदेव जेतेपदासाठी उत्सुक; उभय खेळाडूंंदरम्यान अंतिम लढत आज - Marathi News | Djokovic - Medvedev looking forward to the title | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपन: जोकोविच - मेदवेदेव जेतेपदासाठी उत्सुक; उभय खेळाडूंंदरम्यान अंतिम लढत आज

ऑस्ट्रेलियन ओपन : उभय खेळाडूंंदरम्यान अंतिम लढत आज ...

Australian Open: राफा नदालला पराभवाचा धक्का; पाच सेटच्या थरारक सामन्यात सित्सिपास 'पास' - Marathi News | Australian Open: Rafael Nadal Is Out of the Australian Open | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :Australian Open: राफा नदालला पराभवाचा धक्का; पाच सेटच्या थरारक सामन्यात सित्सिपास 'पास'

एकही सेट न गमावता, क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेल्या नदालनं जबरदस्त खेळ करत पहिला आणि दुसरा सेट ६-३, ६-२ असा सहज जिंकला. ...

नदाल, मेदवेदेव, बार्टी उपांत्यपूर्व फेरीत, ऑस्ट्रेलियन ओपन  - Marathi News | Nadal, Medvedev, Barty in semifinals, Australian Open | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :नदाल, मेदवेदेव, बार्टी उपांत्यपूर्व फेरीत, ऑस्ट्रेलियन ओपन 

Australian Open : चौथ्या मानांकित मेदवेदेवने प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. त्याने अमेरिकेच्या १९२ व्या मानांकित मॅकेंजी मॅकडोनाल्डचा ६-४, ६-२, ६-३ ने पराभव केला. ...

औरंगाबादचा प्रणव बनला राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन - Marathi News | Pranav korade of Aurangabad became the champion in the National Lawn Tennis Championship | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादचा प्रणव बनला राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन

१६ वर्षांखालील ए. आय. टी. ए. राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत औरंगाबादचा प्रणव कोरडे चॅम्पियन बनला. ...

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विलगीकरणाचे नियम कडक; पोलिसांची राहणार पाळत - Marathi News | quarantine rules tightened at the Australian Open; Police will be on the lookout | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विलगीकरणाचे नियम कडक; पोलिसांची राहणार पाळत

नियमांचे उल्लंघन केले तर कुठली कारवाई होईल, याबाबत सांगण्यात आलेले आहे. जर विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन झाले तर त्यांना मोठ्या रकमेच्या दंडासह अधिक सुरक्षित विलगीकरण परिसरामध्ये पाठविण्यात येईल. ...