लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

जय मल्हार! खंडोबाच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट - Marathi News | Jai malhar attractive flower decoration in khandoba jejuri temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय मल्हार! खंडोबाच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट

विजयादशमीनिमित्त धार्मिक विधींना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास प्रारंभ करण्यात आला ...

आशापुरी मातेला चांदीचा मुकुट अर्पण - Marathi News | Offering a silver crown to Ashapuri mother | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आशापुरी मातेला चांदीचा मुकुट अर्पण

सटाणा : बागलाण तालुक्यातील नरकोळ येथील आशापुरी मातेला नवरात्र उत्सव निमित्ताने पिंपळनेर येथील आडत दुकानदार प्रमोद विश्वनाथ कोठावदे यांनी एक लाख किमतीचा चांदीचा मुकुट अर्पण केला. ...

माहीममध्ये देव गेले चोरीला; भक्तांनी तक्रार करून केली चौकशी मागणी - Marathi News | God stolen in Mahim; Devotees complained and demanded an inquiry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माहीममध्ये देव गेले चोरीला; भक्तांनी तक्रार करून केली चौकशी मागणी

God Stolen in Mahim : याविरोधात पोलिसात व धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे. ...

जय मल्हार! दसऱ्यानिमित्ताने खंडोबाचा जेजुरी गड विद्युत रोषणाईने उजाळला - Marathi News | Jai malhar on the occasion of dussehra, khandoba's Jejuri fort was illuminated with electric lights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय मल्हार! दसऱ्यानिमित्ताने खंडोबाचा जेजुरी गड विद्युत रोषणाईने उजाळला

जेजुरीच्या खंडोबा मंदिरात सद्या दसरा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. ...

कोट्यवधींची आरास! नोटांची फुलं अन् नोटांचाच हार; 4,44,44,444 रुपयांच्या नोटांनी सजलं मातेचं मंदिर - Marathi News | telangana godess temple decorated with new notes of more than 4 crore rupees people are surprised to see grandeur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोट्यवधींची आरास! नोटांची फुलं अन् नोटांचाच हार; 4,44,44,444 रुपयांच्या नोटांनी सजलं मातेचं मंदिर

Telangana godess temple decorated with notes : यंदा मंदिर सजवण्यासाठी तब्बल 4,44,44,444 रुपयांच्या (4 कोटी 44 लाख 44 हजार 444 रुपये ) खऱ्याखुऱ्या नोटांचा वापर करण्यात आला आहे.  ...

कोळी बांधवांनी घेतले मुंबादेवीचे दर्शन; अस्तित्व अन् अस्मितेचे प्रतिकात्मक केले आंदोलन - Marathi News | Koli brothers take darshan of Mumbadevi; A symbolic movement of existence and identity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळी बांधवांनी घेतले मुंबादेवीचे दर्शन; अस्तित्व अन् अस्मितेचे प्रतिकात्मक केले आंदोलन

मुंबादेवीचा जयघोष करत मुंबईच्या आद्य कोळी जमातीने मुंबदेवीचे सामूहिक दर्शन घेतले. ...

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या सासऱ्यासह जावयाला अटक - Marathi News | Arrested along with father-in-law for spreading rumors of bombing at Ambabai temple in Kolhapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या सासऱ्यासह जावयाला अटक

Spreading rumors of bombing in Kolhapur Ambabai Temple : भाविकांची तारांबळ उडवणाऱ्या जावयासह सासर्‍याला दहशतवाद विरोध पथक (एटीएस) व एलसीबीने शुक्रवारी बेड्या ठोकल्या. ...

‘उघडली मंदिराची दारे’ - Marathi News | ‘Doors of the temple opened’ | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘उघडली मंदिराची दारे’

जिल्हाधिकारी पवनीत कौर व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी पहाटे अंबादेवी मंदिरात दर्शन घेऊन सुरक्षाविषयक बाबींची पाहणी केली.  प्रथेनुसार भक्त आधी अंबादेवीचे दर्शन घेतात व नंतर एकवीरा देवीचे दर्शन घेतात. त्यानुसारच दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे ...