लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

सर्व प्रार्थनास्थळांचे भोंगे बंद केले तर हिंदूंच्या सणांचं काय होणार? पुण्यातून ब्राह्मण महासंघाचा सवाल - Marathi News | What will happen to Hindu festivals if all places of worship are closed Question of Brahmin Federation from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्व प्रार्थनास्थळांचे भोंगे बंद केले तर हिंदूंच्या सणांचं काय होणार? पुण्यातून ब्राह्मण महासंघाचा सवाल

औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भोंगे उतरवण्याबाबत कडक भूमिका मांडली ...

कायद्याप्रमाणे सर्व प्रार्थना स्थळांनी भोंगे उतरवावेत; भडकवणारी विधाने मात्र बेकायदेशीर-असीम सरोदे - Marathi News | According to the law all places of worship should sound the every temple Provocative statements however are illegal asim sarode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कायद्याप्रमाणे सर्व प्रार्थना स्थळांनी भोंगे उतरवावेत; भडकवणारी विधाने मात्र बेकायदेशीर-असीम सरोदे

औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्याबरोबरच भाषणाच्या शेवटी भोंग्याच्या मुद्द्याला हात घातला ...

ओम श्री शनेचराय नम:, शनी महाराज की जय - Marathi News | Om Sri Shanecharai Nam :, Shani Maharaj Ki Jai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओम श्री शनेचराय नम:, शनी महाराज की जय

न्यायडोंगरी : ह्यओम श्री शनेचराय नमः, शनी महाराज की जयह्णचा नारा देत भाविक भक्तांनी शनिवार (दि.३०) रोजी शनी अमावास्येनिमित्त ... ...

गडावरील ग्रामसभेत बीअर शॉपीचा ठराव रद्द - Marathi News | Resolution of beer shop canceled in the village meeting on the fort | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गडावरील ग्रामसभेत बीअर शॉपीचा ठराव रद्द

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर विशेष सभेत प्रस्तावित बीअर शॉपीचा ठराव संतप्त रणरागिणींनी रद्द केला. ...

राज ठाकरे औरंगाबादला जाण्याअगोदर पुण्यात महापूजा; तब्बल २०० पुरोहित देणार शुभशीर्वाद - Marathi News | Mahapuja in Pune before Raj Thackeray left for Aurangabad in 200 priests | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे औरंगाबादला जाण्याअगोदर पुण्यात महापूजा; तब्बल २०० पुरोहित देणार शुभशीर्वाद

भोंग्यावरून सरकारला इशारा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात दाखल झाले आहेत ...

मनसेची रणनिती सुरु! राज ठाकरे शुक्रवारी पुण्यात; १ मेला सभा, ३ मेला महाआरती, ५ जूनला थेट अयोध्या - Marathi News | Nerve strategy started! Raj Thackeray in Pune on Friday 1st may aurangabad sabha 3rd may Maha Aarti 5th June in Ayodhya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेची रणनिती सुरु! राज ठाकरे शुक्रवारी पुण्यात; १ मेला सभा, ३ मेला महाआरती, ५ जूनला थेट अयोध्या

पुण्यातील मुक्कामात ते औरंगाबादमधील जाहीर सभा, ३ मे च्या महाआरतीचे नियोजन व ५ जूनचा अयोध्येचा दौरा याबाबत मनसेतील नेत्यांबरोबर चर्चा करतील ...

Thanjavur Accident : तामिळनाडूत मंदिर उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू, 15 जखमी - Marathi News | Thanjavur Accident: Major accident during temple festival in Tamil Nadu; 10 killed, 15 injured due to electric shock | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत मंदिर उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू, 15 जखमी

या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाल्याचे आणि होरपळल्याचे वृत्त आहे. ...

Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेचे नियोजन पुण्यातून ठरणार - Marathi News | Raj Thackeray's Aurangabad meeting will be planned from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेचे नियोजन पुण्यातून ठरणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दिनाला औरंगाबाद येथे सभा घेणार ...