लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

विष्णुपद मंदिरात मुस्लिम मंत्री आल्याने वाद; मंदिरात प्रशासनाकडून गर्भगृहाचे शुद्धीकरण - Marathi News | Bihar News; Controversy due to visit of Muslim minister in Vishnupada temple; Purification of temple by the administration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विष्णुपद मंदिरात मुस्लिम मंत्री आल्याने वाद; मंदिरात प्रशासनाकडून गर्भगृहाचे शुद्धीकरण

बिहारच्या गया येथील विष्णुपद मंदिरात गैर हिंदूंना प्रवेश नाही, त्यामुळे आता भाजपने हा मुद्दा उचलून धरला आहे. ...

Shravan Somvar: हर हर महादेव...! च्या जयघोषाने दुमदुमले श्री क्षेत्र भीमाशंकर - Marathi News | Har Har Mahadev Shree Kshetra Bhimashankar resounded with the shouts of | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shravan Somvar: हर हर महादेव...! च्या जयघोषाने दुमदुमले श्री क्षेत्र भीमाशंकर

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे चौथ्या सोमवारी पावणे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले ...

Janmashtami 2022:देशातील एकमेव मंदिर जिथे श्रीकृष्णाला दिली जाते तोफेतून सलामी; 400 वर्षांपासून सुरू आहे प्रथा... - Marathi News | Rajasthan, Janmashtami 2022, salute with canons to lord shrikrishna on janmashtami in shrinathji temple in nathdwara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील एकमेव मंदिर जिथे श्रीकृष्णाला दिली जाते तोफेतून सलामी; 400 वर्षांपासून सुरू आहे प्रथा...

Janmashtami 2022: जगप्रसिद्ध श्रीनाथजी मंदिरात दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. कृष्ण जन्मोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी देशभरातून भाविक येथे येतात. ...

अरे देवा...! चोरटयांनी हद्दच केली; सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरून नेली - Marathi News | Thieves crossed the border Donation box from Siddhivinayak temple was stolen | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अरे देवा...! चोरटयांनी हद्दच केली; सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरून नेली

दानपेटीत अंदाजे ५० ते ६० हजार रुपये होते ...

VIDEO:आधी हात जोडून देवीला केला नमस्कार; नंतर दानपेटी घेऊन झाला फरार - Marathi News | A thief has stolen 2 donation boxes from a temple in Jabalpur, Madhya Pradesh | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आधी हात जोडून देवीला केला नमस्कार; नंतर दानपेटी घेऊन झाला फरार

एका चोराने देवीला नमस्कार करून दानपेटी चोरल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ...

राजस्थानच्या खाटूश्यामजी मंदिरामध्ये चेंगराचेंगरी; 3 भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी - Marathi News | Rajasthan Three people died, several injured at Khatu Shyamji Temple in Sikar where a stampede | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानच्या खाटूश्यामजी मंदिरामध्ये चेंगराचेंगरी; 3 भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Khatu Shyamji Temple : सकाळी पाच वाजता मंदिर उघडण्यापूर्वीपासूनच परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली. ...

Valmiki Temple In Pakistan: खुशखबर! पाकिस्तानमधील १२०० वर्ष जुने वाल्मिकी मंदिर पुनश्च हिंदूंच्या ताब्यात! - Marathi News | Valmiki Temple In Pakistan: Good News! 1200 year old Valmiki temple in Pakistan again in possession of Hindus! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Valmiki Temple In Pakistan: खुशखबर! पाकिस्तानमधील १२०० वर्ष जुने वाल्मिकी मंदिर पुनश्च हिंदूंच्या ताब्यात!

Valmiki Temple In Pakistan: वाल्मिकी मंदिराचा पुनश्च ताबा हे पाकिस्तानस्थित हिंदूंनी दीर्घकाळ दिलेल्या कायदेशीर लढाईचे यश आहे. ...

Good News; तळसंगी येथील श्री क्षेत्र बिरोबा देवस्थानास  'ब' वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा - Marathi News | Good News; Sri Kshetra Biroba Devasthanam at Talsangi has 'B' Class Pilgrimage status | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; तळसंगी येथील श्री क्षेत्र बिरोबा देवस्थानास  'ब' वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा

दोन कोटी विकास निधीतून  मंदिराचा कायापालट होणार  ...