कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत मानवनिर्मित अडथळ्यांमुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे येत्या आठ तारखेपासून सुरू होणाºया किरणोत्सवापूर्वी पश्चिम महाराष्ट्र दे ...
दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील श्री देवी सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव ५ नोव्हेंबर रोजी होत असून या लोटांगण उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मंदिराकडे जाणा ...
स्थापत्यशिल्पे : गतकाळाच्या मूळ स्मृती हरवून अनेक वारसा स्थळे, माणसांनी दिलेली नवीन रूपे धारण करताना दिसतात, त्याला देवता आणि मंदिरे अपवाद नाहीत. मराठवाड्याच्या प्रदीर्घ इतिहासात राजकीय व धार्मिक स्थित्यंतरांच्या काही खुणा आज मंदिरातील अवशेषांच्या मा ...
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना श्रीपुजकांनी जोरदार विरोध करीत ते बंद पाडले. यासंबंधी शुक्रवारी सकाळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये झालेल्या बैठकीत अध्यक्ष महेश जाधव यांनी कॅमेऱ्यांना विरोध करणाऱ्या श्रीपुजकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हे द ...
सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास अडथळा निर्माण केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करू त्यानंतर पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असा सज्जड इशारा देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी शुक्रवारी दिला आहे. ...
कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात देवीच्या मूर्ती संवर्धनासाठी व आतील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी देवस्थान समितीने चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, ते गुरुवारपासून कार्यान्वित झाले आहेत. येथील हालचालींवर देवस्थानच्या कार्य ...