रामनवमीच्या मिरवणुकीवरून पश्चिम बंगालमध्ये झालेल्या सांप्रदायिक हिंसाचाराची धग शमलेली नसतानाच एका मुस्लीम व्यापा-याने स्वखर्चाने हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून सांप्रदायिक सलोख्याचे स्तुत्य उदाहरण लोकांसमोर ठेवले आहे. ...
शहरातील जिजामाता नगर भागातील १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या वतीने ६ ते ११ एप्रिल दरम्यान अयोध्या नगरी, रामाकृष्णा पॅलेस, अकोला रोड येथे श्रीम्द देवाधिदेव भगवान श्री पार्श्वनाथ तीर्थंकर पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात ...
चैत्र महिन्याच्या प्रारंभानंतर खेडोपाडी यात्रांचे आयोजन होते. यात होणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धात आता तरुणाई पुढे येत आहे. तालुक्यातील अहेरवाडीतच्या यात्रा महोत्सवातील कुस्त्यांच्या दंगलीत हेच चित्र दिसून आले. ...
तालुक्यातील आहेरवाडी येथे श्री सजगीर महाराज हिरागिरी महाराज यांच्या यात्रा महोत्सवाचा समारोप २९ मार्च रोजी झाला. यानिमित्त गुरुवारी भाजीभाकरीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचा २५ हजार भाविकांनी लाभ घेतला. ...
शहरातील सकलेश्वर (बाराखांबी) मंदिराच्या उत्खननाचे काम पुरातत्व विभागाच्या वतीने सुरू झाले होते. या कामासाठी मंजूर झालेला निधी मार्च पूर्वी संपवायचा या उद्देशाने सुरू झालेले काम अर्धवट अवस्थेत बंद करण्यात आले. ...