कोरोनामुळे गेले पाच महिने बंद असलेले अंबाबाई मंदिर आता सुरू करण्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली आहे. ...
ओतुर : कळवण तालुक्यांतील ओतुर येथे संत गजानन महाराज पुण्यतिथी निमीत्ताने दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह बसत असतो. परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे गावकऱ्यांनी फक्त साडे तीन दिवस सप्ताह बसवला जास्त गाजावाजा केला नाही. ...
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. गेल्या चार महिन्यापासून धार्मिक स्थळे बंद असल्याने यावर अवलंबून असलेले व्यावसायिक, विक्रेते, रिक्षाचालक, हॉटेल व्यावसायिक यांच्यावर बेरोजगारीचे संकट ओढवले ...
जानोरी : मोहाडी गाव व परिसरात रिमझिम पावसाच्या साक्षीने अन,ह्णगणपती बाप्पा मोरया ह्य, ह्यमंगलमूर्र्ती मोरयाह्णअसा जयघोष ,करीत उत्साह आणि भक्तीपूर्ण वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले. ...
लासलगाव : पोलीस स्टेशन कार्यालय अंतर्गत मागील वर्षी सन 2019 मध्ये सार्वजनिक 53 गणेशोत्सव मंडळानी तर एक गाव एक गणपती उपक्र म 27 गावात साजरा झाला. तर खासगी 20 ठिकाणी गणेशोत्सव मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. मात्र, यंदा कोरोनामुळे लासलगाव येथे ...