उष्णतेच्या लाटेत संपूर्ण विदर्भ होरपळून निघत आहे. रविवारी तर विदर्भात सूर्य कोपला की काय, असेच चित्र पाहायला मिळाले. विदर्भातील सर्वच प्रमुख शहरांचे तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले. ...
Monsoon 2026 India arrival date: उन्हाच्या झळा आणि प्रचंड उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तापमान आणखी वाढवण्याचा अंदाज असतानाच मान्सूनबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. ...
राज्याचा पारा सर्वत्र ४० अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या उन्हाचा हृदय व किडनीवरही ताण येत असून, नागरिकांनी आपल्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. ...
जागतिक स्तरावर सरासरी तापमानात १.४ अंश सेल्सिअसने वाढ झाली असताना भारतात हे प्रमाण केवळ ०.८८ अंश इतकेच राहिले आहे. ही बातमी वरवर पाहता दिलासादायक वाटत असली तरी त्यामागील वास्तव अत्यंत भयावह आहे. ...