लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान, मराठी बातम्या

Temperature, Latest Marathi News

केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; आता प्रत्येक गावात सुरु होणार स्वयंचलित हवामान केंद्र - Marathi News | Central government's ambitious project; Now automatic weather stations will be started in every village | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; आता प्रत्येक गावात सुरु होणार स्वयंचलित हवामान केंद्र

भारत सरकारने हवामान माहिती संकलन व विश्लेषण प्रणाली (Weather Information Network Data System-WINDS) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. ...

Copra Market : वातावरणातील बदलामुळे खोबरा उत्पादनात घट; दरात झाली मोठी वाढ - Marathi News | Copra Market : Copra production declines due to climate change; prices increase sharply | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Copra Market : वातावरणातील बदलामुळे खोबरा उत्पादनात घट; दरात झाली मोठी वाढ

यंदा नारळाच्या उत्पादनात झालेली घट, तापमानातील बदल, भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी केलेला साठा आणि नारळाची वाढती मागणी या कारणांमुळे सध्या बाजारपेठेत नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ...

लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार! - Marathi News | Article: The AC in your house won't be 'very' cold anymore! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

केवळ तापमान कमी सेट करून आपले घर थंड होईल, ही अपेक्षा करणेही चुकीचे आहे. घराची रचना आणि बांधकाम  पर्यावरणपूरक असणे रूमच्या रचनेप्रमाणे योग्य क्षमतेचा एसी लावणे, त्याची जागा योग्य ठिकाणी असणे अशा अनेक गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. ...

Maharashtra Weather Update: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा! - Marathi News | Maharashtra Weather Updates News Today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

Maharashtra Weather News in Marathi: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मध्यम पाऊस तर विदर्भ कोरडाच; जगबुडी, अर्जुना, काेदवली नद्या इशारा पातळीवर; कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत ७ फुटांनी वाढ ...

Pune Rain: पुण्यात विजांचा कडकडाट अन् मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात - Marathi News | Heavy rain begins in Pune with lightning and thunder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात विजांचा कडकडाट अन् मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आल्याचे दिसून आले ...

Rain In Maharashtra: महाराष्ट्रात पुढील ३ दिवस पावसाचे; सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज' अलर्ट - Marathi News | Rain in Maharashtra for next 3 days Orange alert for Sangli Satara Kolhapur districts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात पुढील ३ दिवस पावसाचे; सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज' अलर्ट

पुण्याच्या आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून आज सायंकाळानंतर पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज ...

रत्नागिरीत रात्री मुसळधार; दिवसा उन्हाचा कडाका - Marathi News | Heavy rain at night in Ratnagiri; scorching heat during the day | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत रात्री मुसळधार; दिवसा उन्हाचा कडाका

सध्या शेतकऱ्यांसह नागरिक मान्सून नियमित होण्याची प्रतीक्षा करत आहेत ...

नागपूरकरांना उष्ण लाटेच्या झळा, पारा ४४ च्यावर - Marathi News | Nagpur residents face heat wave, mercury above 44 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांना उष्ण लाटेच्या झळा, पारा ४४ च्यावर

दीड महिन्यानंतर पुन्हा भाजले लाेक : बहुतेक जिल्ह्यात वाढले तापमान ...