लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

Maharashtra Rain Alert : राज्यातील हवामानात मोठा बदल; वादळी वाऱ्यासह पुन्हा गारपीटीची शक्यता - Marathi News | Maharashtra Rain Alert : Big change in weather in the state; Chance of hailstorm again with gusty winds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Alert : राज्यातील हवामानात मोठा बदल; वादळी वाऱ्यासह पुन्हा गारपीटीची शक्यता

Maharashtra Rain Alert दिवसभर असलेले तापदायक हवामान, रात्रीचा उकाडा आणि हवामानात वाढलेले बाष्प या एकत्रित वातावरणाचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यभरामध्ये मंगळवारी हलक्या पावसाची नोंद झाली. ...

Pune Temperature: पुण्यात तापमानाने चाळीशी ओलांडली; सरकारी रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी खाटा राखीव - Marathi News | Temperature crosses 40 in Pune; Government hospitals reserve beds for heatstroke patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तापमानाने चाळीशी ओलांडली; सरकारी रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी खाटा राखीव

आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना दुपारी १२ ते ४ यावेळेत बाहेर पडणे टाळण्याचा, भरपूर पाणी पिण्याचा तसेच डोक्यावर संरक्षण ठेवण्याचा सल्ला दिला आहे ...

पशुपालकांनो पशुधनाची विशेष काळजी घ्या; उन्हामुळे जनावरांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले - Marathi News | Animal husbandry, take special care of your livestock; the incidence of diseases among animals has increased due to the heat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुपालकांनो पशुधनाची विशेष काळजी घ्या; उन्हामुळे जनावरांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले

सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका वाढल्याने पशुधनावरही विपरित परिणाम होऊ लागला आहे. सध्या जनावरांमध्ये आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, पशुपालकांनी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. ...

राज्यात गारांचा मारा; पुढील तीन दिवस राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यांसह अवकाळी बरसणार - Marathi News | Hailstorm in the state; Unseasonal rains with gusty winds will occur in 'this' part of the state for the next three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात गारांचा मारा; पुढील तीन दिवस राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यांसह अवकाळी बरसणार

maharashtra weather update उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या शहरांचे तापमान ४० ते ४३ अंशांपर्यंत गेले आहे. ...

विदर्भ बनला आगीची भट्टी ! नागपूरचा पारा ४४.४ वर; २१ तारखेपासून 'या' जिल्ह्यात पावसाचे संकेत - Marathi News | Vidarbha has become a fire pit! Nagpur's mercury hits 44.4; Rain likely in this district from 21st | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ बनला आगीची भट्टी ! नागपूरचा पारा ४४.४ वर; २१ तारखेपासून 'या' जिल्ह्यात पावसाचे संकेत

Nagpur : सूर्याची तीव्रता दिवसेंदिवस अधिकच भीषण हाेत चालली असून उन्हाच्या चटक्यांमुळे नागपूरकरांच्या अंगाची लाहीलाही हाेत आहे. रविवारी पुन्हा तापमानात अंशत: वाढ हाेत पारा ४४.४ अंशावर पाेहचला. ...

अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा - Marathi News | Akola, Wardha hottest in the country; mercury at 45 degrees Celsius | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा

विदर्भात सूर्य आग ओकत, सर्व शहरांचे तापमान ४१ अंशांच्या पुढे ...

राज्यावर अवकाळी पाऊस, गारपिटीचे संकट; मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता - Marathi News | Unseasonal rain, hailstorm threatens the state; Thunderstorms with possibility of thunderstorms | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यावर अवकाळी पाऊस, गारपिटीचे संकट; मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

Maharashtra Rain Update : राज्याला घाम फोडणाऱ्या कमाल तापमानानंतर आता अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट उभे राहिले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाची चिन्हे असून, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. ...

विदर्भात वर्धा सर्वात ‘हाॅट’ ! नागपूरही ४४.२ अंशावर; पुढचे दाेन दिवस उष्णतेची लाट - Marathi News | Wardha is the hottest in Vidarbha! Nagpur also at 44.2 degrees; Heat wave for the next two days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात वर्धा सर्वात ‘हाॅट’ ! नागपूरही ४४.२ अंशावर; पुढचे दाेन दिवस उष्णतेची लाट

Nagpur : विदर्भावर सूर्याची वक्रदृष्टी कायम आहे. उष्ण शहरांच्या ‘रेस’मध्ये अकाेला व अमरावतीला मागे टाकून वर्धा शहराने राज्यात सर्वात ‘हाॅट’ शहराचे स्थान मिळविले. ...