लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

तू चाल पुढं: चेहऱ्यावर आत्मविश्वास अन् लूकमध्ये कमालीचा बदल; अश्विनी दिसणार नव्या रुपात - Marathi News | confidence in the face and a dramatic change in look Ashwini will be seen in a new look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू चाल पुढं: चेहऱ्यावर आत्मविश्वास अन् लूकमध्ये कमालीचा बदल; अश्विनी दिसणार नव्या रुपात

Deepa Chaudhari: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या दिपाने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोवरुन आता मालिकेत आश्विनीचा नवा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचं दिसून येत आहे. ...

'टीव्ही अभिनेत्रींना घरकाम येत नाही'; ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर - Marathi News | marathi actress surbhi bhave share her house work video for trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टीव्ही अभिनेत्रींना घरकाम येत नाही'; ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

Surbhi bhave: अभिनेत्रींना घरातली काम येत नाहीत असं म्हणत ट्रोल केलं जातं. मात्र, लोकांचा हा समज चुकीचा असल्याचं म्हणत सुरभीने तिचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

कलाक्षेत्राशी निगडीत आहे कुशल बद्रिकेची पत्नी; लाइमलाइटपासून राहते दूर - Marathi News | chala hava yeu dya fame kushal badrike wife sunayana badrike is kathak dancer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कलाक्षेत्राशी निगडीत आहे कुशल बद्रिकेची पत्नी; लाइमलाइटपासून राहते दूर

Kushal bedrike:सध्या सोशल मीडियावर कुशलच्या पत्नीची चर्चा रंगली आहे. ...

सहकुटुंब सहपरिवार: मोरे कुटुंबात होणार चिमुकल्या पावलांचं आगमन; अंजी होणार आई - Marathi News | Sahakutumb sahaparivar Anji is going to be a mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सहकुटुंब सहपरिवार: मोरे कुटुंबात होणार चिमुकल्या पावलांचं आगमन; अंजी होणार आई

Sahakutumb sahaparivar: पश्या जिवंत असल्याचं सत्य येणार समोर; काय असे मोरे कुटुंबाची प्रतिक्रिया ...

'कारण गुन्ह्याला माफी नाही'; अश्विनी कासारचं छोट्या पडद्यावर पुनरागमन - Marathi News | Ashwini Kasar's return to the small screen karan gunhyala affi nahe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कारण गुन्ह्याला माफी नाही'; अश्विनी कासारचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

Ashwini Kasar: अभिनेत्री अश्विनी कासार या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या मालिकेत ती ACP अनुजा हवालदार ही भूमिका साकारणार आहे. ...

मौनी रॉयचा 'बिकिनी फोटो' अशनीर ग्रोव्हरनं 'लाईक' केला; बायकोने 'बदाम' पाहिला, अन्.... - Marathi News | Mouni Roy s Sexy Bikini Photo Lands Ashneer Grover In trouble says what happened in interview wife madhuri got angry instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मौनी रॉयचा 'बिकिनी फोटो' अशनीर ग्रोव्हरनं 'लाईक' केला; बायकोने 'बदाम' पाहिला, अन्....

एकदा मौनी रॉयचा बिकिनीतील फोटो लाईक केला आणि त्यानंतर काय झालं याचा किस्सा अशनीर ग्रोव्हर यांनी सांगितला आहे. ...

फिटनेसच्या बाबतीत अविनाश नारकरांपुढे ऐश्वर्या झाली फेल; पाहा अभिनेत्यांचं जबरदस्त योगासन - Marathi News | avinash narkar tough fight to wife aishwarya narkar in fitness share yogasan video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिटनेसच्या बाबतीत अविनाश नारकरांपुढे ऐश्वर्या झाली फेल; पाहा अभिनेत्यांचं जबरदस्त योगासन

Avinash narkar: अविनाश नारकर ज्या पद्धतीने योग करत आहेत ते पाहून चाहते कमालीचे आश्चर्यचकित झाले आहेत. ...

प्रियदर्शनी इंदलकरला विदाऊट मेकअप तुम्ही ओळखू शकता का?; पाहा तिचा नो मेकअप लूक - Marathi News | marathi actress Priyadarshini Indalkar no makeup look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियदर्शनी इंदलकरला विदाऊट मेकअप तुम्ही ओळखू शकता का?; पाहा तिचा नो मेकअप लूक

Priyadarshini Indalkar: सध्या सोशल मीडियावर प्रियदर्शनीचा विदाऊट मेकअप असलेला फोटो व्हायरल होत आहे. ...