मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Television, Latest Marathi News
Milind gawali: मिलिंद गवळी यांनी एखाद्या व्यक्तीची विचारसरणी, त्याचा साधेपणा याविषयी भाष्य केलं आहे. यावर भाष्य करत असताना त्यांनी डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचा उल्लेख केला आहे. ...
Namrta sambherao: नम्रताच्या नवऱ्याने तिच्याशी मैत्री वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला होता. ...
Appi Amchi Collector: बऱ्याचदा अप्पीने त्याला रंगेहात पकडायचाही प्रयत्न केला. परंतु, दरवेळी अर्जुन त्यातून सुखरूपपणे निसटला. मात्र, यावेळी तो पकडला जाणार आहे. ...
Actress: अभिनेत्रीच्या आरोपांनंतर संबंधित अभिनेत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...
Marathi actor: या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ...
vishakha subhedar: विशाखाने तिच्या नवऱ्यासोबतचा एक छानसा रोमॅण्टिक फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर सध्या चाहत्यांनी कमेंट्चा पाऊस पाडला आहे. ...
Rohit parshuram: या अभिनेत्याने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. ...
Deepa Chaudhari: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या दिपाने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोवरुन आता मालिकेत आश्विनीचा नवा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचं दिसून येत आहे. ...